राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदवीधर नोंदणीला परत एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे पदवीधरांना नोंदणी करण्यात अडचणी येत असल्याचे मान्य करत ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रशासनातर्फे निर्णय घेण्यात आला. ...
विजयपूर : विजयपूर शहिरातील मठपती कॉलनी येथील १२० वर्षाचे जुने घर सतत पडणाºया पावसामुळे पडली़ या घरात ४ जण अडकले होते़ त्यापैकी १ जखमी झाले असून, मयतांची संख्या दोनवरुन वाढून आता तीन झाली आहे. ...
तीन दिवस चालणा-या महालक्ष्मीच्या उत्सवामध्ये सजावटीला मोठे महत्स असते. परंतु यावर्षी जीएसटीमुळे महालक्ष्मीच्या मुखवट्यांसह विविध वस्तुंवर १२ ते १८ टक्क्याने दरवाढ झाली आहे. ...
स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची वेबसाईट ‘हॅक’ केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या ४३(अ), ६६(सी) अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास साय ...
जपानने महाराष्ट्रातील पर्यटन,पायाभूत सुविधा निर्मिती, तंत्रज्ञान, स्मार्ट सिटी आदी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी जपानमधील वाकायामा शासनाच्या शिष्टमंडळाला केले. ...
अहमदनगर, दि. 28 - नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पावसामुळे पडली असून, या शाळेत ३५ विद्यार्थी अडकले होते़ त्यापैकी १६ विद्यार्थी जखमी झाले असून, मयतांची संख्या दोनवरुन वाढून आता तीन झाली आहे.नगर तालुक्यातील निंबोडी येथे जिल्हा परि ...
सोलापूर दि २८ : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी नामांतर संयुक्त कृती समितीने काढलेल्या मोर्चाने सोमवारी जिल्ह्याचे लक्ष वेधले. हजारोंच्या उपस्थितीने निघालेल्या या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यलयाला धडक देवून आठ दि ...
नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पावसामुळे पडली असून, या शाळेत ३५ विद्यार्थी अडकले आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते. या दुर्घटनेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. ...
प्रगत देशांनी विकसित केलेले कृषीविषयक तंत्रज्ञान व त्याचा शेतीमध्ये अवलंब करून शेती उत्पादनात झालेली वाढ पाहता यासाठी त्या देशातील प्रगत शेतक-यांसोबत येथील शेतक-यांचा प्रत्यक्ष संवाद घडवून याद्वारे शेतक-यांचे ज्ञान वृद्धींगत करणे अन् क्षमता उंचाविण्य ...