अखिल भारतीय भिक्खू संघ आणि फुले-आंबेडकरी साहित्य संसद यवतमाळच्यावतीने घोटी येथे आयोजित महावंदना व धम्मदेसना कार्यक्रमाचे उद्घाटन भदन्त मेत्तानंद थेरो (नागपूर) यांच्या हस्ते झाले. ...
जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्ती व निर्माल्य पाण्यात विसर्जन करु नये, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप व रोटरी क्लब कृष्ण व्हॅली यांच्या प्रबोधनाला चांगले यश आले आहे. सातव्यादिवशी तब्बल आठशे गणेशमूर्ती त्यांच्याकडे दान झाल्या ...
मुंबई शहराच्या भेंडी बाजार परिसरात इमारत कोसळून सुमारे 21 जणांना प्राण गमवावे लागण्याच्या घटनेसाठी राज्य सरकार व मुंबई महानगर पालिका जबाबदार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ...
भाईंदर पूर्वेच्या नर्मदा नगरमधील श्रद्धा-सबुरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा युरोपमधील साडेसहाशे वर्षापूर्वी एका झाडातील स्वयंभू गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ही मूर्ती एका वृक्षातून प्रगट झाल्याची माहिती असून त्याची प्रतिकृती मातीद्वारे सा ...