लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
ब्लॅकमेल करून विवाहितेवर बलात्कार,तीन महिन्यांनंतरही आरोपी मोकाट - Marathi News |  Blackmail rape Married, three months after the accused Mokat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्लॅकमेल करून विवाहितेवर बलात्कार,तीन महिन्यांनंतरही आरोपी मोकाट

विवाह करण्याचे आश्वासन देत, महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून नितीन पांचाळ या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होऊन तीन महिने उलटले, ...

जाऊ गणपतींच्या गावाला!, एकवीस मंदिरांतील एकवीस बाप्पांचे दर्शन घेऊ  - Marathi News | Let's take a glimpse of the Ganesh's village! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाऊ गणपतींच्या गावाला!, एकवीस मंदिरांतील एकवीस बाप्पांचे दर्शन घेऊ 

प्रभादेवीचे श्रीसिद्धिविनायक मंदिर लक्ष्मण विठू पटेल यांनी १९ नोव्हेंबर १८०१ रोजी पूर्ण केले असे म्हटले आहे. प्रभादेवीच्या श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती अतिशय प्रसन्न असून ती उजव्या सोंडेची आहे. ...

पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विरोध कायम, नवी मुंबई विमानतळबाधितांची भूमिका - Marathi News |  Unless there is rehabilitation, the stand of the Navi Mumbai airport remains constant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विरोध कायम, नवी मुंबई विमानतळबाधितांची भूमिका

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पनवेलमधील दहा गावे स्थलांतरित केली जाणार आहेत. मात्र या गावातील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शिवक्रांती मावळा संघटनेचा सिडकोच्या भूमिकेला विरोध आहे. ...

ठाणे: ताटातूट झालेल्या आजींना रेल्वेकडून मदत, घरी परण्यासाठी काढून दिले तिकीट; खर्चासाठीही दिले पैसे - Marathi News | Thane: A relief from the farewell grandmother, the ticket removed for home. Paid money | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे: ताटातूट झालेल्या आजींना रेल्वेकडून मदत, घरी परण्यासाठी काढून दिले तिकीट; खर्चासाठीही दिले पैसे

ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात तारीख असल्याने न्यायबंदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या अक्कलकोट येथील ७० वर्षीय आजीबाई आणि तिच्या सुनेची मुलाच्या भेटीनंतर घरी परताना ठाण्यात ताटातूट झाली. ...

नारायण राणे अजूनही काँग्रेसमध्येच , ते कोठे जातील असे वाटत नाही : अशोक चव्हाण - Marathi News | Narayan Rane is still in the Congress, do not think where he will go: Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणे अजूनही काँग्रेसमध्येच , ते कोठे जातील असे वाटत नाही : अशोक चव्हाण

नारायण राणे अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. ते कोठे जातील असे वाटत नाही. तशी काही चर्चा नाही. अशा चर्चा होतच असतात. त्यामुळे या विषयावर बोलणे योग्य नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खडकी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ...

पालकमंत्र्यांसमोर २५० नागरिकांनी मांडली गाºहाणी - Marathi News | 250 citizen residents in front of Guardian Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पालकमंत्र्यांसमोर २५० नागरिकांनी मांडली गाºहाणी

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविभवन येथे आयोजित जनता दरबारात जनतेच्या तक्रारी स्वीकारल्या. ...

सर्वेक्षणाचा पॅटर्न राज्यभर राबविणार - Marathi News |  The survey will be implemented throughout the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वेक्षणाचा पॅटर्न राज्यभर राबविणार

स्वातंत्र्यापूर्वीचे पोलीस नागरिकांनी ब्रिटिशांपुढे नतमस्तक व्हावे म्हणून काम करीत होते. आता आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी आहोत, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आहोत,..... ...

रखडलेल्या प्रकल्पांना मिळणार ‘बूस्ट’ - Marathi News | 'Boost' projects to be halted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रखडलेल्या प्रकल्पांना मिळणार ‘बूस्ट’

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा, नदीविकास व गंगा स्वच्छता मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...

अद््भूत गौरी - Marathi News | Amazing gauri | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अद््भूत गौरी

गायक सुनील वाघमारे, मेहंदीकार सुनीता धोटे व शेफ विष्णू मनोहर यांच्यानंतर आणखी एका नागपूरकर व्यक्तीच्या नावे विश्वविक्रम नोंदविला गेला. ...