‘नाशिक महामॅरेथॉन’चा बिगुल रविवारी उगवत्या दिनकराच्या साक्षीने वाजला. ८ आॅक्टोबर रोजी होणाºया या स्पर्धेची रंगीत तालीम अर्थात ‘प्रोमो-रन’मध्ये हजारो नाशिककर अबालवृध्दांनी उत्सफूर्त धाव स्वत:साठी घेतली. ...
अनेक कमर्शियल व व्यावसायिक इमारतींचे स्ट्रक्चर बनविणा-या मुंबई हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीचे सदस्य आणि स्ट्रक्चवेल कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक चेतन रायकर यांनी हाजी अली दर्गा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, राजभवन या हेरिटेज वास्तूंना कोणताही ...
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापा-यांवर प्राप्तीकराच्या छाप्यांना दरवाढीचे रॅकेट कारणीभूत आहे. अन्य राज्यांत महापुरामुळे कांद्याचे नुकसान झाल्याचा फायदा उठवत व्यापा-यांनी कृत्रिम तेजी निर्माण केली. ...
अंबरनाथमध्ये राहणा-या एका पोलिसाच्या पत्नीवर त्याच्याच एका सहकारी मित्राने बलात्कार केला. हा प्रकार पतीला कळताच त्याने शनिवार तक्रार दाखल केली आहे. ...
मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर आणि हार्बरवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
आयपीएल सामान्यांदरम्यान वानखेडे स्टेडियमवरील शिवीगाळ प्रकरणी पोलिसांनी बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याला क्लीन चिट दिली. या केससंबंधी दंडाधिकारी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. ...
अवजड वाहने व खासगी बसेसच्या मुंबई शहरात दिवसा प्रवेश बंदीच्या निर्णयाला दहा दिवसांसाठी स्थगिती दिल्याचे वाहतूक पोलिसांनी शनिवारी लेखी पत्र जाहीर केले. ...
जुलैमध्ये शेतक-यांकडून कमी भावाने खरेदी केलेला कांदा परराज्यात अधिक दराने विकून नफेखोरी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापा-यांनी भाव वाढविल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. ...
‘‘चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी ८ मुख्यमंत्री पाहिले. अनेक खात्यांवरील विविध पदांवर काम केले. परंतु, एक वर्षाच्या काळात माझ्यावर अचानक आरोप झाले आणि अनेक चौकशा झाल्या, त्यात तथ्य नसल्याने काहीच सापडले नाही. ...