भूमकाल संघटनेने नक्षलविरोेधी मोहीम तीव्र करण्यासाठी ‘मिस्ड कॉल’ अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ८४१२९८८८४४ हा मोबाइल क्रमांक उपलब्ध केला आहे. मिस्ड कॉल दिलेल्या व्यक्तीसोबत संपर्क साधून नक्षलविरोधी अभियानासाठी त्यांची मदत घेण्याची अनोखी योजना आखण्यात ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात २४ तासांत दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, यात एक २७ वर्षीय तरुणाचा समावेश असून त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...
देशभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एमसीआय) रडारवर आले आहेत. १ डिसेंबरपासून मूल्यांकन प्रक्रियेत केवळ बायोमेट्रिकप्रणालीवरील उपस्थितीचाच विचार केला जाणार आहे. ...
:नाशिक : गंगाघाटावरील रामकुंड परिसरात फिरस्त्या असलेल्या दोघा भिका-यांत बॅग फाडल्याच्या कारणावरून वाद होऊन एका भिका-याने दुस-या भिका-याच्या पायावर चाकूने वार तसेच हाताच्या चापटीने मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सायंकाळी रामकुंड परिसर ...
कल्याणनजीक असलेल्या आडीवली येथे शुक्रवारी सकाळी सीताराम गुप्ता या रिक्षाचालकाचा मृतदेह आढळून आला होता. मानपाडा पोलिसांनी 24 तासात उलगडा करत त्याचा मित्र आरोपी पप्पू उर्फ अर्षद खानला शनिवारी अटक केली. ...
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची गुणवत्ता कोणत्याही प्रकारे कमी होऊ नये यासाठीच ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा नजिकच्या शाळांमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नसल्याचा खळबळजनक दावा त्यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी शनिवारी उस्मानाबाद येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. ...
राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी आणि धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे शनिवारी केली आहे. ...
अरबी समुद्रात ओखी नावाचे वादळ तयार झाले असून, ते सध्या मुंबईच्या समुद्रालगत दक्षिणेकडे 1000 कि.मी वर स्थित आहे. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होत ते पुढे सरकेल. ...