लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
चामोर्शी नगर पंचायतीत काँग्रेसच्या सभापतींची बाजी - Marathi News |  Chairman of Chamorshi Nagar Panchayat elections | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामोर्शी नगर पंचायतीत काँग्रेसच्या सभापतींची बाजी

चामोर्शी नगर पंचायतीच्या विषय व स्थायी समितीच्या सभापतींची निवडणूक प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये सर्व सभापतीपदे अपेक्षेप्रमाणे काँग्रेसकडे राहिली आहेत. ...

मध्य रेल्वे वर्षभरात वाचविणार १.४ कोटी युनिट वीज - Marathi News | Central Railway will save 1.4crore units during the year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वे वर्षभरात वाचविणार १.४ कोटी युनिट वीज

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासह सर्व पाच विभागात व कारखान्यात चालू आर्थिक वर्षात जुने विजेचे बल्ब आणि पंखे यांच्या ठिकाणी एलईडी बल्ब, नवे पंखे आणि एसी लावण्यासाठी शुक्रवारी करार करण्यात आला. ...

साडेआठशे गावांचा सातबारा बिनचूक - Marathi News | Eight hundred fifty villages perfect | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :साडेआठशे गावांचा सातबारा बिनचूक

राजेश मडावी ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेतकऱ्यांना बिनचूक सातबारा मिळावा, यासाठी सुरू केलेल्या मोहिमेला तलाठ्यांनी पाठबळ दिल्याने जिल्ह्यातील ८५४ गावांना डिजिटल सातबारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, अनेक तलाठ्यांनी स्वखर्चाने लॅपटॉप घ ...

सहा महिन्यांत प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Plastics completely ban in six months - Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहा महिन्यांत प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहा महिन्यांत प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणून पर्यायी व्यवस्था करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय हरित लवाद व पर्यावरण विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेत केली. ...

गव्हाचे ४१० क्विंटल बियाणे उपलब्ध - Marathi News | Available 410 quintals of wheat seed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गव्हाचे ४१० क्विंटल बियाणे उपलब्ध

जिल्हा परिषदेच्या मार्फत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाण्यांचे वितरण केले जाते. यावर्षीच्या रबी हंगामासाठी सुमारे ४१० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. ...

८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच - Marathi News | Waiting for debt relief for 8 thousand farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच

शेतकरी कर्जमाफीची घोषणा होवून चार महिन्याचा कालावधी लोटला तरी यातील घोळ अद्यापही संपलेला नाही. गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची यादी बँकाना प्राप्त झाली. ...

शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे धडे - Marathi News | Modern farming lessons for farmers to get | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे धडे

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेतकऱ्यांना बदलत्या काळानुसार आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे, पारंपरिक शेतीतून सुटका होऊन आर्थिक प्रगती करता यावी, या हेतूने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर विधानसभा ...

गोसेखुर्दच्या नहराचे काम रखडल्याने रस्ते प्रभावित - Marathi News | Road block affected by Gosekhurd's work | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोसेखुर्दच्या नहराचे काम रखडल्याने रस्ते प्रभावित

सन १९८३ साली तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचे भूमिपूजन केले. तेव्हापासून आजपर्यंत ३४ वर्षांचा कालावधी होत असतानाही या प्रकल्पाच्या नहराचे काम अपूर्ण आहे. ...

बंद आक्सिजन मॉस्क लावल्याने रुग्णाचा मृत्यू - Marathi News | The patient's death by putting off the oxygen mask | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बंद आक्सिजन मॉस्क लावल्याने रुग्णाचा मृत्यू

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाला बंद असलेला आक्सिजन मॉस्क लावल्याने त्याचा मृत्यु झाला. ही घटना शनिवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान हा प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच.... ...