विधानसभा निवडणुकीसाठी चारही मतदारसंघात एकूण ४७ उमेदवार रिंगणात होते. यासाठी सोमवारी जिल्ह्यातील एकूण १२८२ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली. जिल्ह्यातील एकूण १० लाख ९८ हजार २७० मतदारांपैकी सोमवारी एकूण महिला ३ लाख ७० हजार ६४८ तर पुरूष ...
जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून परतीचा पाऊस सलामी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शेतकऱ्यांना बाजारपेठेत ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी घरूनच ताडपत्री न्यावी लागत आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असून अनेक शेतकऱ्यांना शेतमजुरांना त्यांचा श् ...
या भागातील कपाशीच्या झाडांची वाढ उत्तमरीत्या झाली असली तरी पाती आणि बोंडे खुपच अल्प प्रमाणात झाडावर असल्यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात चांगलीच घट येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. यंदा सुरूवातील पावसाने दांडी मारली होती. परंतु ...
प्रत्येक नागरिकाने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत प्रत्यक्ष मतदान करावे, असे आवाहन समाजातील सर्व स्तरातून केले जाते. परंतु, यंदा गत वर्षीच्या तुलनेत कमी मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात आर् ...
आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभेत झालेल्या मतदानाची तुलना केली असता वर्धा यंदा पिछाडीवर राहिला आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रातील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ४७ उमेदवारांचे राजकीय भविष्य ईव्हीएम मध्ये सील बंद झाले असून सध्या ...
स्वामी समर्थ सामूहिक उपासना सेवा संस्थेतर्फे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी श्री स्वामींची सामूहिक उपासना केली जाते. प्रत्येक उपासनेच्यावेळी एक नवीन संकल्प केला जातो. प्रत्येक माणसाचे आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी, प्रगती, आनंदी व सुखासाठी सोबतच गुर ...
मंगळवार सकाळच्या या प्रकाराने एसटी महामंडळाच्या यांत्रिक विभागातील बोगस कामाचा परिचय आला. यवतमाळ आगाराची ८०७३ क्रमांकाची बस दातोडीसाठी गेली. तेथून यवतमाळला परतत असताना मार्गात या बसच्या उजव्या बाजूचे चाक डवंडळत असल्याचे मागच्या वाहनधारकाला दिसले. ही ...
२४ ऑक्टोबरला मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. सातही विधानसभा क्षेत्रात उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ही मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी ८ वाजतापासून ही प्रक्रिया सुरू होईल. प्रारंभी बॅलेट पेपरची मते मोजली जाणार आहे. यानंतर ईव्हीएमच्या मतांची मोजण ...
प्राची व शुभेंदू चॅटर्जी यांची सहा वर्षीय चिमुकली कुहू चॅटर्जी हिने आंतरराष्ट्रीय महोत्सवात शास्त्रीयनृत्य शैली भरतनाट्यम्ची प्रस्तुती देत, सगळ्यांची मने जिंकली. ...
निवडणुका जाहीर झाल्यापासून तर निकाल जाहीर होईपर्यंतच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असणारा मतदानाचा दिवस सोमवारी शांततेत पार पडला. मात्र या कामात सकाळी ५ वाजतापासून जुंपलेली यंत्रणा दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत जागत होती. ...