शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख, गौरीला हायकोर्टाची नोटीस

By admin | Updated: September 4, 2015 01:08 IST

अभिनेता शाहरूख खान, त्याची पत्नी गौरी व इतरांना उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस जारी केली़ महानगर दंडाधिकारी न्यायालयाने शाहरूखविरोधातील गर्भलिंग निदान चाचणीची

अमर मोहिते , मुंबईअभिनेता शाहरूख खान, त्याची पत्नी गौरी व इतरांना उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस जारी केली़ महानगर दंडाधिकारी न्यायालयाने शाहरूखविरोधातील गर्भलिंग निदान चाचणीची तक्रार फेटाळली आहे. त्यावर पुन्हा सुनावणी घेण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेत न्यायालयाने ही नोटीस जारी केली आहे. हे प्रकरण नव्याने सुरू झाल्यास शाहरूखच्या अडचणी वाढू शकतात.गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत वर्षा देशपांडे यांनी शाहरूख, गौरी व इतरांविरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात खाजगी तक्रार दाखल केली होती़ त्या सुनावणीला देशपांडे हजर नव्हत्या़ त्यामुळे दंडाधिकारी न्यायालयाने ही तक्रार फेटाळून लावली़ त्याविरोधात देशपांडे यांनी अ‍ॅड़ उदय प्रकाश वारूंजीकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली़ केवळ गैरहजेरीच्या कारणावरून तक्रार फेटाळणे गैर आहे़ संबंधित तक्रारीवर पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महानगर दंडाधिकारी न्यायालयाला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे़ या याचिकेत शाहरूख, गौरीला प्रतिवादी केले आहे़ न्या़ साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने शाहरूख, गौरीसह इतर प्रतिवादींना नोटीस जारी करून ही सुनावणी तहकूब केली़