शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘मुंढवा’ घोटाळा; उच्चस्तरीय समितीकडून चौकशी सुरू, कोट्यवधीचे मुद्रांक शुल्क माफ केल्याचा हाेणार तपास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 09:23 IST

'Mundhwa' scam: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांचे भागीदार मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या ४० एकर जमीनप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने सोमवारी चौकशी सुरू केली. 

मुंबई/पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांचे भागीदार मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या ४० एकर जमीनप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने सोमवारी चौकशी सुरू केली. 

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती गेल्या आठवड्यात स्थापन केली होती. खरेदीव्यवहारात कोट्यवधींचे मुद्रांक शुल्क माफ केल्याच्या प्रकरणीही समिती चौकशी करणार आहे. खरगे यांनी मुंबई, पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे तासभर बैठक घेतली. बैठकीला पुणे विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे जिल्हाधिकारी व मुद्रांक विभागाचे सहसचिव उपस्थित होते.

गैरव्यवहारप्रकरणी  कागदपत्रांचे संकलनबोपोडी येथील जमीन गैरव्यवहारासंदर्भातील गुन्हा खडक पोलिस ठाण्याकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे शुक्रवारी वर्ग करण्यात आला असून, तपासासाठी पोलिसांनी महसुली अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. महसूल विभागाकडून आर्थिक गुन्हे शाखेला आवश्यक असलेली कागदपत्रे मिळाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास वेगाने होण्यास मदत होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. मुंढवा येथील जमीन व्यवहारात आरोपी करण्यात आलेल्या पार्थ पवार यांच्या अमोडिया कंपनीचा बोपोडीतील प्रकरणात संबंध नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले. दोन्ही प्रकरणांमध्ये  आरोपी असलेल्या तहसीलदार सूर्यकांत येवले याचे अनेक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mundhwa Scam: High-Level Committee Investigates Stamp Duty Waivers

Web Summary : A high-level committee investigates alleged stamp duty waivers in the Mundhwa land deal involving Parth Pawar's company. The committee, led by Vikas Kharge, held meetings with officials. Police are investigating related land scams, focusing on revenue official involvement.
टॅग्स :parth pawarपार्थ पवारMaharashtraमहाराष्ट्र