शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
4
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
5
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
6
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
7
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
8
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
9
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
10
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
11
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
12
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
13
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
15
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
16
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
17
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
18
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
19
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
20
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 20:00 IST

Maharashtra IPS Transfer List 2026: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल! पुणे, सातारा, सांगलीसह ९ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज राज्यातील वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून, हा आदेश २० एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे

पुण्याचे पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे यांची बदली सातारा पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. साताऱ्याचे विद्यमान अधीक्षक तुषार दोशी आता सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक असतील. सांगलीचे संदिप घुगे यांची नियुक्ती मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागात करण्यात आली आहे.

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस उप महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्यासाठी बदली झाली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे निलोत्पल हे कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक असतील. तसेच, एम. रमेश यांची गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागात झाली असून, त्यांच्या जागी धुळ्याचे श्रीकांत ढिवरे यांची जळगावच्या अधीक्षकपदी वर्णी लागली आहे.

अ.क्र.अधिकाऱ्याचे नावविद्यमान पदबदलीने पदस्थापना
तुषार दोशीपोलीस अधीक्षक, सातारा

पोलीस अधीक्षक, सांगली

 

 

निखिल पिंगळेपोलीस उप आयुक्त, पुणे

पोलीस अधीक्षक, सातारा

 

 

संदिप घुगेपोलीस अधीक्षक, सांगली

पोलीस उप आयुक्त, सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई

 

 

योगेश गुप्तापोलीस अधीक्षक, कोल्हापूर

पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र (प्रभारी)

 

 

निलोत्पलपोलीस अधीक्षक, गडचिरोली

पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

 

 

एम. रमेशअपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली

पोलीस अधीक्षक, गडचिरोली

 

 

महेश्वर रेड्डीपोलीस अधीक्षक, जळगाव

पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

 

 

श्रीकांत ढिवरेपोलीस अधीक्षक, धुळे

पोलीस अधीक्षक, जळगाव

 

 

राजकुमार शिंदेपोलीस उप आयुक्त, पुणे

पोलीस अधीक्षक, वाशिम

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Satara SP Tushar Doshi Transferred; Orders Issued for Nine Officers

Web Summary : Maharashtra government transferred nine IPS officers, including the SP of Satara. Tushar Doshi is now SP of Sangli. Key changes include new SPs for Kolhapur, Gadchiroli, and Jalgaon, effective April 20, 2026.
टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसरkolhapurकोल्हापूरPuneपुणे