शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:51 IST

Nashik TCS Case big Update: नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील संशयित निदा एजाज खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २७ एप्रिलला सुनावणी होणार आहे. सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयात गुन्ह्याचे गांभीर्य मांडत जामिनाला विरोध केला आहे.

नाशिक: टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी निदा एजाज खान हिने दाखल केलेल्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिकन्यायालयात सुनावणी पार पडली. या अर्जावर आता २७ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती सरकारी वकील किरण बेंडभर यांनी दिली आहे.

निदा खान हिच्या वतीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता, ज्यावर तिच्या वकिलांनी युक्तिवाद केला. मात्र, सरकारी वकील किरण बेंडभर यांनी या अर्जाला तीव्र विरोध दर्शवला. सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. यामध्ये केवळ छळवणूक नाही, तर धर्मांतरणासारखे गंभीर आरोप आहेत.

अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा समावेशया प्रकरणात अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आरोपीला जामीन देण्यापूर्वी सरकारची आणि पीडितांची बाजू ऐकून घेणे अनिवार्य आहे. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, यातील तपासावर लक्ष ठेवले जात आहे, असेही न्यायालयाने सांगितले.

पुढील दिशासरकारी पक्षाने आपले सविस्तर म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला होता. ही विनंती मान्य करत न्यायालयाने आता २७ एप्रिल ही सुनावणीसाठी पुढील तारीख निश्चित केली आहे. तोपर्यंत निदा खान हिला अटकेपासून संरक्षण मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik TCS Case: Nida Khan Missing, Bail Hearing Adjourned

Web Summary : Nida Khan, accused in the Nashik TCS harassment case, faces adjourned bail hearing. The court acknowledged the severity, including forced conversion allegations and invoked the Atrocity Act. The state requested time to present its case, setting the next hearing for April 27th. Her arrest status remains uncertain.
टॅग्स :NashikनाशिकTataटाटाCourtन्यायालय