शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 20:36 IST

सराफवाडी येथील सुमन तुकाराम जाधव व अतुल तुकाराम जाधव या मायलेकरांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

शेळगाव : सराफवाडी (ता.इंदापूर) येथील सुमन तुकाराम जाधव (वय ६३ वर्ष) व अतुल तुकाराम जाधव (वय ३५ वर्षे) या मायलेकरांनी सोमवार (दि २०) रोजी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण समजले नसून घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

या घटनेबाबत तुकाराम दामू जाधव (वय ७७,व्यवसाय शेती) यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केले आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तुकाराम जाधव यांची पत्नी सुमन जाधव व मुलगा अतुल जाधव यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी दिनांक २०एप्रिल २०२६ रोजी सकाळी सहा वाजण्या पुर्वी शेत जमीन गट नंबर ५७/३ मधील शेततळ्याजवळील लिंबाच्या व आंब्याच्या झाडाला गळफास घेतला.

त्यांना पुढील कार्यवाहीसाठी लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खासगी वाहनाने आणले होते. माय लेकाच्या आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. माय लेकाच्या आत्महत्याने सराफवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कीर्तीलाल गायकवाड करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mother and Son Suicide by Hanging in Sarafwadi; Reason Unknown

Web Summary : In Sarafwadi, a mother and son, aged 63 and 35, committed suicide by hanging themselves from a tree. The reason is unclear. Walchandnagar police are investigating after a complaint filed by the husband and father. The incident has created sorrow in Sarafwadi.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे