शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
4
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
5
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
6
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
7
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
8
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
9
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
11
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
12
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
13
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
14
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
15
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
16
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
17
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
18
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
19
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
20
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 19:52 IST

इराणने, UAE मधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा केल्यानंतर, अब्दुल्ला यांचे हे विधान समोर आले आहे अथवा UAE ची भूमिकाच समोर आली आहे.

मध्यपूर्वेतील राजकारणात एक मोठी खळबळ उडाली आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि अमेरिका यांच्यात गेल्या अनेक  दशकांपासूनच्या असलेल्या संबंधांना मोठा तडा जाण्याची चिन्हे दिसत आहेत. अमिरातीचे प्रमुख रणनीतीकार अब्दुल खालिक अब्दुल्ला यांनी एक मोठे आणि खळबळजनक विधीन केले आहे. "UAE ला आता स्वसंरक्षणासाठी अमेरिकेची गरज नाही", असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

इराणने, UAE मधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा केल्यानंतर, अब्दुल्ला यांचे हे विधान समोर आले आहे अथवा UAE ची भूमिकाच समोर आली आहे.

"आता अमेरिक लष्करी तळ 'ओझं'" -अब्दुल खालिक अब्दुल्ला म्हणाले, "अमेरिकन लष्करी तळ आता सामरिक फायद्याऐवजी एक 'ओझे' बनले आहेत. इराणने डागलेली २८०० हून अधिक ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे रोखून UAE ने स्वतःची संरक्षण क्षमता सिद्ध केली आहे. आम्हाला अमेरिकेकडून केवळ आधुनिक शस्त्रास्त्रे आणि संरक्षण यंत्रणा हवी आहे, त्यांची कायमस्वरूपी फौज नको."

इराणने अमिरातीमधील 'अल मिन्हाद' या अमेरिकन कमांड सेंटरला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. यामुळे, अमेरिकेच्या तळांमुळे आपण विनाकारणच इराणच्या निशाण्यावर येत आहोत, अशी भीती UAE मध्ये निर्माण झाली आहे.

UAE नेही अमेरिकेला दिली युआनची धमकी -केवळ लष्करीच नव्हे, तर आर्थिक आघाडीवरही UAE ने ट्रम्प प्रशासनाला आव्हान दिले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जर डॉलरचा पुरवठा थांबला. तर तेलाच्या व्यवहारासाठी आपण 'चीनी युआन'चा वापर सुरू करू. असा इशाराही UAE ने अमेरिकेला दिला आहे. एवढेच नाही तर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणवरील हल्ल्याच्या निर्णयाने आर्थिक मंदी ओढवल्याचेही अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : UAE says it doesn't need US; strains US-UAE relations.

Web Summary : UAE strategic advisor says it no longer needs US for defense, citing self-reliance after alleged Iranian drone attacks. UAE also threatens to use Chinese Yuan for oil trade if dollar supply stops, challenging US influence.
टॅग्स :Americaअमेरिकाsaudi arabiaसौदी अरेबियाIranइराणWarयुद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प