शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या फेरीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर; भाजपा उमेदवाराची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:41 IST

पाटण मतदारसंघात शंभुराज देसाई आघाडीवर आहेत. वाई मतदारसंघात पहिल्या फेरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील आघाडीवर आहेत.

सातारा - विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ पासून सुरूवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. महायुतीला १५० हून अधिक जागा मिळताना दिसत आहे तर महाविकास आघाडीला १२० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पहिल्या फेरीत पिछाडीवर आहेत.

कराड दक्षिण मतदारसंघात भाजपाचे उमेदवार अतुल भोसले  १५९० मतांची आघाडी घेतली आहे. तर साताऱ्यातील जावळी मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ४३१४ मते तर ठाकरे गटाचे अमित कदम १०६२ मतांनी आघाडीवर आहेत. पाटण मतदारसंघात शंभुराज देसाई आघाडीवर आहेत. वाई मतदारसंघात पहिल्या फेरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील आघाडीवर आहेत. त्यांना ६२९४ मते मिळाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अरुणादेवी मिसाळ यांना ५०९२ मते मिळाली आहेत. 

बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४karad-south-acकराड दक्षिणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपा