शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

ङोंडे फडकले, मुखवटेही तयार

By admin | Updated: September 28, 2014 00:23 IST

दीर्घ प्रतीक्षेनंतर घोडं एकदाचं न्हालं अन् उमेदवारी मिळालेल्यांकडून झपाझप कामे येऊन आदळल्याने शहरातील प्रचारसाहित्य विकणारांची एकच लगबग सुरु झाली आहे.

पिंपरी : दीर्घ प्रतीक्षेनंतर घोडं एकदाचं न्हालं अन् उमेदवारी मिळालेल्यांकडून झपाझप कामे येऊन आदळल्याने शहरातील प्रचारसाहित्य विकणारांची  एकच लगबग सुरु झाली आहे. आपापल्या पक्षचिन्हांचे ङोंडे फडकविण्यासह चेह:यांचे मुखवटे तयार करुन घेण्याच्या उमेदवारांच्या कामांमुळे आता विक्रेत्यांना फुरसतच उरली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र प्रचारसाहित्य कारागिरांकडून करवून घेण्यापेक्षा थेट शहराबाहेरील उत्पादक कंपन्यांकडून खरेदीस उमेदवार पसंती देत असल्याने स्थानिक कारागिरांच्या रोजगारावर संक्रांत आल्याचे चित्र आहे.
बहुतेक निवडणुकांमध्ये अर्ज दाखल करण्याच्या दहा ते पंधरा दिवसांआधीच उमेदवारी जाहीर होत असल्याचा कारागिरांचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे वेळेचा कारागिरांच्या उपलब्धतेशी मेळ घालून नियोजित पद्धतीने काम चालायचे. मात्र या वर्षी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधीर्पयत कोणत्याच पक्षाच्या जागावाटपाचा तिढा न सुटल्याने उमेदवारच टांगणीला लागले होते. मात्र प्रत्येक पक्ष स्वतंत्र निवडणूक रिंगणात उतरल्याने साहजीकच उमेदवारसंख्या तुलनेने वाढली आहे. त्यांच्याकडून उशीराने व कमी प्रमाणात का होइनात, पण प्रचार साहित्याची मागणी होत आहे. 
विक्रेत्यांकडे विविध पक्षांचे ङोंडे, पताका, पक्षचिन्हांची उपरणी, उमेदवारांनी मागणी केल्यानुसार त्यांची छायाचित्र व निवडणूक चिन्हे असलेले धातू व प्लॅस्टिकचे बिल्ले विक्रीस उपलब्ध होत आहेत. आकार व कामाच्या दर्जानुसार पक्षाचे ङोंडे 1क् ते 5क् रुपयांर्पयत उपलब्ध आहे. उपरणी 1क् ते 3क् रुपयांना, स्टिकर्स 3 ते 8 रुपयांना मिळत आहेत.  (प्रतिनिधी)