शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

..तर मराठा आरक्षण अध्यादेशाचा कायदा अवघड

By admin | Updated: September 28, 2014 01:50 IST

मराठा आरक्षणाला विरोध करणा:यांचे सरकार राज्यात आले तर आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर 18क् दिवसात होणार नाही.

पिंपरी : मराठा आरक्षणाला विरोध करणा:यांचे सरकार  राज्यात आले तर आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर 18क् दिवसात होणार नाही. मराठा समाजाला आरक्षणाच्या लाभापासून वंचित रहावे लागेल, असे  मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांनी सांगितले.    
मराठा सेवा संघाच्या पुणो जिल्हा शाखेचे एक दिवसीय अधिवेशन संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार  शनिवारी पार  पडले. अधिवेशानाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन लॉन टेनिस राष्ट्रीय खेळाडू शिवानी इंगळे हिच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विजयकुमार ठुबे, पुणो जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, पुणो जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठलराव जाधव, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व्यंकटराव सूर्यवंशी, अमृतराव सावंत, नंदकुमार ढाणो, ज्ञानेश्वर मोळक, बाळासाहेब मातेरे, श्रीमंत कोकाटे आदी  उपस्थित होते.
अधिवेशनाच्या दुस:या सत्रत मराठा सेवा संघाची आजवरची वाटचाल या विषयावर श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान झाले.