लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

नकारात्मक पुरूषीवृत्तीचा निषेध - Marathi News | Negative Parenting Prohibition | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :नकारात्मक पुरूषीवृत्तीचा निषेध

कॉमेडियन मेलीसा मॅक्कार्थीचे म्हणणे आहे की, नारीवादाचे समर्थ न करणाºया महिला मूर्ख आहेत. जे लोक महिलांच्या अधिकारासाठी प्राथमिकता देत नाहीत, त्यांचा निषेधच करायला हवा. ...

फॉर्मूला वनमध्ये टेलरचा परफॉर्मन्स - Marathi News | Taylor's performance in Formula One | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :फॉर्मूला वनमध्ये टेलरचा परफॉर्मन्स

गायिका टेलर स्विफ्ट अमेरिकेच्या फॉर्मूला वन ग्रॅँड प्रिक्समध्ये परफॉर्म करणार आहे. सुत्रानुसार टेलरने २२ आॅक्टोबरला टेक्सास राज्याच्या आॅस्टिन शहरात होणाºया कार्यक्रमात परफॉर्म करण्याचे संकेत दिले आहेत. ...

तीन जणांना कुत्र्याचा चावा - Marathi News | Dog bite for three people | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तीन जणांना कुत्र्याचा चावा

जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून गुरुवारी पुन्हा तीन जणांना कुत्र्याने चावा घेतला. सुपडाबाई रामचंद्र सोनवणे (७५, रा. श्रीधर कॉलनी), मनीष रवींद्र शिरसाठ (२०, रा. जि.प. कॉलनी), सुशीलाबाई प्रभाकर सोनार (४३, रा. कुसुंबा) यांना क ...

जिल्हा रुग्णालय सलाईनवर रुग्णांचे हाल : पुरेशा खाटांअभावी उपचारांसंबंधी अडचणी - Marathi News | Patients in District Hospital Saline: Problems with treatment due to lack of adequate cots | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जिल्हा रुग्णालय सलाईनवर रुग्णांचे हाल : पुरेशा खाटांअभावी उपचारांसंबंधी अडचणी

जळगाव- जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांचे हव्या त्या सुविधांअभावी हाल होत आहेत. काही वार्डांचा तर कोंडवाडा झाला आहे. काही रुग्णांना तर खाटांअभावी खाली झोपून राहावे लागले. महिला व प्रसूती कक्षात स्थिती बिकट आहे. आपत्कालीन कक्षातही यापेक ...