शायर गौहर रजा यांना आपल्या एका कार्यक्रमात ‘देशद्रोही’ ठरवणाºया एका वृत्त वाहिनीने जाहिर माफी मागावी तसेच एक कोटी रूपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गतकाळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागौर, सुप्रसिद्ध अभिनेते नसीरूद्दीन शहा, चर्चित कवी अशोक ...