दिवसभर धावपळ करून आपल्या शरीराच्या घामाचा वास कपड्यांना येत असतो. यामुळे आपले इंप्रेशन बॅडही पडते. आपला दिवस चांगला जाण्यासाठी आपले कपडेही फे्रश असणे आवश्यक आहे. यासाठी खाली काही टिप्स दिल्या असून, त्याद्वारे कपडे फ्रेश राहण्यास मदत होईल. ...
हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याचे संशोधन आपल्या पूर्वजांनी या अगोदरच केले आहे. मात्र एका नवीन संशोधनानुसार हळदीमध्ये मेंदूची स्वत:हून बरे होण्याची क्षमता वाढविण्याचा गुण असल्याचे सिद्ध झाले आहे. ...
आपल्या अंगी असलेले कलागुण, कलाकौशल्य सादर करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. याउलट स्वत:च्या ज्ञानात भर टाकण्यासाठी नाविण्यपूर्ण गोष्टी पाहण्याची बहुतेकजणांना इच्छा असते. ...
व्हॉट्स अॅपने नुकतीच ताजी आवृत्ती सादर केली असून, त्यात जीआयएफ प्रतिमा शोधण्यासह स्नॅपचॅट या अॅपसारखे आकर्षक स्टीकर्स शेअर करण्याची सुविधा दिली आहे. या सुविधेत व्हॉटस अॅपवर आपण अत्यंत आकर्षक असे स्टीकर्स शेअर करू शकतो. ...
डॅँड्रफ अर्थात केसातील कोंडा ही रुक्ष केसांची एक साधारण समस्या आहे आणि हिवाळ्यात तर ही समस्या अजूनच वाढते. आपणही जर या समस्येने त्रस्त असाल तर खाली दिलेल्या नैसर्गिक उपायांद्वारे ही समस्या दूर करु शकता. ...
चेहऱ्याचे सौंदर्य डोळ्यांच्या सौंदर्यावर अवलंबून असते. यामुळे सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचेही सौंदर्य खुलवायला हवे. विशेषत: आय प्रायमर, हायलाइटर, मस्कारा आणि अशा अनेक गोष्टींच्या साह्याने आपल्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक वाढविता येऊ शकते ...
फॅशनच्या जगात स्टायलिश राहायला कुणाला आवडणार नाही. यासाठीच मार्केटमध्ये विविध प्रकारच्या अॅक्सेसरीज पाहावयास मिळतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ‘इअर कफ्स’ होय. ...