बॉस्टनप्रमाणेच न्यू यॉर्क या शहरामध्ये ३११ या हेल्पलाइनवर सर्वाधीक तक्रारी ध्वनीप्रदूषणाच्या बाबतीतच येत असतात. न्यू यॉर्क विद्यापीठाच्या सेंटर फॉर अर्बन सायन्स अँड प्रोग्रेसने शहरातील इमारतींजवळ ध्वनीची तिव्रता मोजणारी लहान उपकरणे लावली आहेत. ...
घरोघरी बाप्पा विराजमान असून सगळीकडे त्याची मनोभावे पूजा-अर्चा करण्यात येत आहे. बाप्पाला दररोज नवनवीन पदार्थांचे नैवेद्य दाखविण्यात येत आहेत. बऱ्याचदा बाप्पाला आवडणाऱ्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. ...
रोज धुळ, उन्हामुळे आणि प्रदुषणामुळे त्वचेचं नुकसान होतं. याने त्वचेच्या वरच्या सेल्स नष्ट होतात. या डेड स्कीन सेल्स काढण्यासाठी आणि चेहऱ्यावर पुन्हा ग्लो आणण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्टचा वापर केला जातो. ...
दमा म्हणजेच अस्थमा हा श्वसन तंत्राशी निगडीत आजार आहे ज्यात रुग्णाला श्वास घेण्यास समस्या होते. एकदा हा आजार झाला तर यापासून नेहमीसाठी सुटका मिळवणे कठीण आहे. ...
कोराडी येथील महानिर्मितीच्या तलावाचे संवर्धन करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने व जलवायू मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. नॅशनल प्लान फॉर कन्झर्व्हेशन आॅफ अॅक्वाटिक इकोसिस्टिम्स (एनपीसीए) या केंद्र शासनपुरस्कृत योजनेंतर्गत या तलावाचे संवर्धन करण्यास मान् ...