लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

तरूणांमध्ये वाढतोय 'कोलोरेक्टल कॅन्सर'चा धोका; वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि कारणं - Marathi News | Young people at more risk for colorectal cancer how to spot the signs | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तरूणांमध्ये वाढतोय 'कोलोरेक्टल कॅन्सर'चा धोका; वेळीच जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

तरूणांमध्ये कॅन्सरचा धोका ५० टक्क्यांनी वाढला आहे. काही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हा धोका वाढत जातो.  ...

coronavirus: भयावह; २४ तासांत सापडले ८९ हजार रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ४३ लाखांचा टप्पा - Marathi News | coronavirus: More than 89,000 corona patients were found in the India in 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: भयावह; २४ तासांत सापडले ८९ हजार रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ४३ लाखांचा टप्पा

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल ८९ हजार ७०६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकू कोरोनाबाधितांचा आकडा ४३ लाख ७० हजार १२९ झाला आहे. ...

चलनी नोटांमुळे देशात कोरोना व्हायरस पसरतोय का?; CAIT नं मागितलं केंद्राकडे स्पष्टीकरण - Marathi News | Can currency notes are carriers of covid virus cait sought clarification from the government | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चलनी नोटांमुळे देशात कोरोना व्हायरस पसरतोय का?; CAIT नं मागितलं केंद्राकडे स्पष्टीकरण

आता खार आणि उंदरांच्या माध्यमातून पसरतेय जीवघेणी साथ, आरोग्य यंत्रणा अलर्टवर - Marathi News | Now with the deadly outbreak spreading through squirrels and rats, the health system is on alert | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता खार आणि उंदरांच्या माध्यमातून पसरतेय जीवघेणी साथ, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

कोरोनाची साथ नियंत्रणात आली नसतानाच आता खार आणि उंदरांच्या माध्यमातून पसरत असलेल्या एका जीवघेण्या साथीबाबतची माहिती समोर आली आहे. ...