pneumonia vaccine : फायझर व ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या विदेशी कंपन्यांनी न्यूमोनियावर बनविलेल्या लसी सध्या बाजारात उपलब्ध असून त्यापेक्षा सीरमच्या लसीची किंमत खूपच कमी आहे. ...
विशेष म्हणजे, कंपनीने दावा केला आहे, की या बाटलीबंद हवेचा सुगंध घेऊन लोक काही वेळातच शेकडो मैल दूर आपल्या घरी पोहोचू शकतील. त्यांना असे वाटेल, की ते दूर असूनही मानसिक दृष्ट्या आपल्या घरातच आहेत. ...
CoronaVirus News & Latest Updates : व्या वर्षाच्या सुरुवातीला व्हॅक्सिनला सरकारकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर लशीकरण कार्यक्रम काही टप्प्यांमध्ये राबवण्यात येईल. ...
Travel tourism Tips in Marathi : बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला भारतातील प्रसिद्ध चर्चबद्दल सांगणार आहोत. ...
CoronaVirus News & Latest Updates : पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात या राज्यात कोरोना लसीकरण ड्राई रन करण्यात येईल. ...
Health Tips in Marathi : सध्याच्या काळात आशिया आणि युरोपमध्ये दोन वेगवेगळे एच 5 एन 8 एचपीएआय व्हायरस उपस्थित आहेत जे माहामारी पसरवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. ...