लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

​फक्त तीन तासांत होणार अल्झायमर्सचे निदान - Marathi News | Diagnosis of Alzheimer's in just three hours | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :​फक्त तीन तासांत होणार अल्झायमर्सचे निदान

संशोधकांनी अशी रक्त चाचणी शोधून काढली आहे ज्याद्वारे केवळ तीनच तासांत ‘अल्झायमर्स’ हा आजार आहे की नाही कळू शकणार. ...

कारने प्रवास करणाऱ्यांचे असते वजन जास्त - Marathi News | People traveling by car are weighing more | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कारने प्रवास करणाऱ्यांचे असते वजन जास्त

प्रामुख्याने कारने प्रवास करणाऱ्या लोकांचे वजन सायकलने प्रवास करणाऱ्या लोकांपेक्षा सरासरी चार किलोने जास्त असते. ...

बोगस शौचालयप्रकरणी उपोषण - Marathi News | Festivals of bogus toilets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोगस शौचालयप्रकरणी उपोषण

वाशिम तालुक्यातील सोंडा येथे अनेकांनी जुने, तर काहींनी दुसºयाचे शौचालय दाखवून अनुदान हडप केल्याचा आरोप करीत अपंग जनता दलाच्या पदाधिकार्‍यांनी जि.प. समोर बेमुदत उपोषण सुरू केले. ...

​क्रितीचा नेत्रदानाचा संकल्प!! - Marathi News | Creed's resolve! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​क्रितीचा नेत्रदानाचा संकल्प!!

दोन वर्षांपूर्वी ‘हिरोपंती’या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी अभिनेत्री क्रिती सॅनन हिने नेत्रदानाचा संकल्प सोडला आहे. हे सुंदर जग पाहणे ... ...

​‘जय गंगाजल’साठी ‘फँटम फिल्म्स’ने मागितले १ कोटी - Marathi News | Phantom Films asked for 'Jai Gangajal' for Rs. 1 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​‘जय गंगाजल’साठी ‘फँटम फिल्म्स’ने मागितले १ कोटी

‘फँटम फिल्म्स’मुळे दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. झा यांनी विनाअधिकार ‘जय गंगाजल’ हा चित्रपट बनवल्याचा आरोप ‘फँटम ... ...

मेळघाटातले आदिवासी बनवतात बांबूपासून राख्या - Marathi News | Tribal people in Melghat make up the bamboo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेळघाटातले आदिवासी बनवतात बांबूपासून राख्या

बांबूपासून बनवलेल्या राख्या यंदाच्या रक्षाबंधनासाठी बाजारात येत असून त्या मेळघाटसारख्या आदिवासी भागातील गरीबांनी बनवलेल्या आहेत. ...

शाळेच्या आठवणीतील १५ आॅगस्ट - Marathi News | Memoirs of the school August 15th | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाळेच्या आठवणीतील १५ आॅगस्ट

 Exculsive -  बेनझीर जमादार स्वातंत्र्यदिन म्हटला की, प्रत्येकाच्या शाळा, महाविदयालयातील आठवणी जाग्या होतात. तो नवा कोरा गणवेश, त्या दोन वेण्या, ... ...

शाळेच्या आठवणीतील १५ आॅगस्ट - Marathi News | Memoirs of the school August 15th | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाळेच्या आठवणीतील १५ आॅगस्ट

 Exculsive -  बेनझीर जमादार स्वातंत्र्यदिन म्हटला की, प्रत्येकाच्या शाळा, महाविदयालयातील आठवणी जाग्या होतात. तो नवा कोरा गणवेश, त्या दोन वेण्या, ... ...

इमारतीवरू न खाली पडून दोन वर्षीय केतकीचा जागीच मृत्यू ! - Marathi News | Two year old ketkii death falls on the building! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इमारतीवरू न खाली पडून दोन वर्षीय केतकीचा जागीच मृत्यू !

गुडधी (जिल्हा अकोला) येथील दोन वर्षीय मुलीचा इमातीवरू न खाली पडून मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना शनिवारी अकोलापासून ५ कि.मी. अंतरावरील गुडधी येथे घडली. ...