
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
Modi Statement on Gold Today: पंतप्रधानांच्या आवाहनानंतर या उलाढालीत थेट ३० टक्के म्हणजेच सुमारे ३ लाख कोटी रुपयांची घट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ...

ज्योतिष :आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Today Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

मुंबई :महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
High Buildings in Mumbai: लाखो रहिवाशांचा जीव टांगणीला, म्हाडा अन् पालिका प्रशासनाची केवळ 'नोटीस'बाजी!, यादी जाहीर करुन झटकतात हात ...

ठाणे :इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Dombivli Youth Dies During Trek: ट्रेकिंगसाठी मित्रांसोबत आलेल्या डोंबिवलीतील २० वर्षीय रितेश कोणका या युवकाचा अचानक मृत्यू झाला. ...

राष्ट्रीय :बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची आणि जागतिक पुरवठा साखळीत भारताचे स्थान अधिक मजबूत करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा अधोरेखित केली. ...

ठाणे :टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
बेकायदा चाळींची बिल्डरांकडून सोशल मीडियावर जाहिरात केली जाते. त्याला भुलून सामन्य नागरिकांची फसवणूक होते. चाळींमध्ये रस्ते, गटारी, पाण्याची व्यवस्था नाही. ...

संपादकीय :अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
उशिरा का होईना, देशवासीयांना काटकसरीचे आवाहन करण्याची वेळ पंतप्रधानांवर आली. त्यांना किती प्रतिसाद मिळतो आणि परिणाम काय होतात, हे लगेच स्पष्ट होणार नाही. ...

आंतरराष्ट्रीय :युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
ट्रम्प यांनी या प्रस्तावाचा सविस्तर तपशील जाहीर केला नसला तरी, एका प्रमुख रिपब्लिकन नेत्याने त्यांना आता लष्करी पर्यायाचा विचार करण्याचा आग्रह केला आहे. ...

मुंबई :मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
उद्योग विभागाने १ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्णय घेऊनही त्याची मात्र अंमलबजावणी नाही ...

ठाणे :अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
सत्तासंघर्षात विकासकामांना खो बसत असल्याची ओरड सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांनी संख्याबळ गणित शिंदेसेनेच्या बाजूने काढले. ...

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ मे पासून चार महत्त्वाच्या देशांच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. ...
