लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कफपरेड येथे समुद्रात सापडला पुरुषाचा मृतदेह  - Marathi News | The body found in the sea at Cuff parade | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कफपरेड येथे समुद्रात सापडला पुरुषाचा मृतदेह 

शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.  ...

विवाह जुळविणाऱ्या वेबसाईटवरील ओळख पडली महागात, महिलेवर अत्याचार   - Marathi News | matrimonial site introduction takes woman to rape | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विवाह जुळविणाऱ्या वेबसाईटवरील ओळख पडली महागात, महिलेवर अत्याचार  

विवाह जुळविणाऱ्या वेबसाईटवर ओळख निर्माण करून विश्वास संपादन केला. लग्न करण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून नातेवाईकांना दाखविण्याची धमकी दिली. ...

ICC World Cup 2019 : नग्न व्यक्तीने खेळपट्टीवर येऊन केली 'ही' विचित्र गोष्ट, व्हिडीओ वायरल - Marathi News | ICC World Cup 2019: The nude person has come on the pitch, video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : नग्न व्यक्तीने खेळपट्टीवर येऊन केली 'ही' विचित्र गोष्ट, व्हिडीओ वायरल

ही घटना नेमकी घडली तरी कुठे आणि कधी हे जाणून घ्या... ...

राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींनी पाहिला आयुषमानचा चित्रपट 'आर्टिकल १५', व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Rahul Gandhi watches Article 15 at multiplex in delhi see viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींनी पाहिला आयुषमानचा चित्रपट 'आर्टिकल १५', व्हिडिओ होतोय व्हायरल

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांनी आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल १५' सिनेमा पाहिला. ...

सोन्याचे दागिने चोरणारी महिला गजाआड; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Gold jwellery lady robber arrested; Kalyan crime branch action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याचे दागिने चोरणारी महिला गजाआड; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई

या घरकाम करणाऱ्या तरुणीला कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. ...

चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यू; तीन बोगस डॉक्टरांवर कारवाई  - Marathi News | Death due to wrong treatment; Action on three bogus doctors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यू; तीन बोगस डॉक्टरांवर कारवाई 

चुकीच्या उपचारांमुळे डायघर येथील अंकित पाटील याचा मृत्यू झाल्याची घटना 24 एप्रिल 2019 रोजी घडली होती. ...

अमेरिका रिटर्न गिफ्टच्या बहाण्याने तरूणीला ११ लाखांचा चूना  - Marathi News | Girl loses 11 lakh rupees to got US return gift | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिका रिटर्न गिफ्टच्या बहाण्याने तरूणीला ११ लाखांचा चूना 

फेसबुकवरच्या मैत्रीतून पाठवलेले गिफ्ट सोडवण्याच्या बहाण्याने तरुणीला तब्बल ११ लाख 59 हजार 500 रुपयांचा  चूना लागल्याची घटना पुण्यात घडली आहे. ...

बेलवाडीत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत रंगला भक्तीचा रिंगण सोहळा  - Marathi News | sant tukaram maharaj palkhi ringan at Belwadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेलवाडीत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत रंगला भक्तीचा रिंगण सोहळा 

पताकावाल्याने देहभान विसरुन रिंगण सोहळ्याला पहिली फेरी मारली... ...

ICC World Cup 2019 : सचिन तेंडुलकरसाठी बनवला इंग्लंडमध्ये नवा नियम - Marathi News | ICC World Cup 2019: New rules for England made for Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : सचिन तेंडुलकरसाठी बनवला इंग्लंडमध्ये नवा नियम

सचिनसाठी तब्बल 129 वर्षांपूर्वीच नियम बदलण्यात आला. ...