लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी प्रत्येक सामन्यात बॅटवर वेगवेगळे लोगो का वापरतोय?  - Marathi News | ICC World Cup 2019: Why MS Dhoni using different bat brandings? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी प्रत्येक सामन्यात बॅटवर वेगवेगळे लोगो का वापरतोय? 

ICC World Cup 2019: यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी क्रिकेटला अलविदा करणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. ...

तुम्हीही त्वचेबाबत 'या' चुका करता का?; असं पडू शकतं महागात! - Marathi News | Daily skin care mistakes you must avoid at any cost | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुम्हीही त्वचेबाबत 'या' चुका करता का?; असं पडू शकतं महागात!

जवळपास सर्वच तरूणी आणि महिला आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी शक्य असतील ते सर्व उपाय आणि काळजी घेत असतात. त्यासाठी अनेकदा त्या बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्ट्ससोबतच घरगुती उपायांचाही आधार घेत असतात. ...

फॅमिली ट्रिपला जायचंय? रायपूरमध्ये करू शकता ट्रिप एन्जॉय - Marathi News | Want to go on family trip? things to do in Raipur | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :फॅमिली ट्रिपला जायचंय? रायपूरमध्ये करू शकता ट्रिप एन्जॉय

पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्याचा विचार असेल तर तुम्ही रायपूरला जाऊ शकता. ...

अजिंठ्याच्या रस्त्याचा जनतेला मार अन् सरकारचा तुघलकी कारभार - Marathi News | Ajantha road kill the people and the government's work like Tughlak | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अजिंठ्याच्या रस्त्याचा जनतेला मार अन् सरकारचा तुघलकी कारभार

कंपनीला ५०० कोटी देण्याचा निर्णय झाला; पण पैसे मिळाले नाहीत. बँकेची हमी मिळाली नाही. त्यामुळे काम थांबले आणि आता तर कंत्राटदार कंपनी संपर्कही करीत नाही. कंपनीचेच सरकारकडे पैसे अडकले. ...

प्रेग्नंट समीरा रेड्डीने नवव्या महिन्यांत केले अंडरवॉटर फोटोशूट; लोक म्हणाले, बाळाला छळू नकोस!! - Marathi News | sameera reddy baby bump in bikini for stunning underwater photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंट समीरा रेड्डीने नवव्या महिन्यांत केले अंडरवॉटर फोटोशूट; लोक म्हणाले, बाळाला छळू नकोस!!

अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करतेय. २०१५ मध्ये समीराने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. लवकरच समीरा दुस-यांदा आई होणार आहे. प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत असतानाच समीराचे एक नवे फोटोशूट सध्या चर्चेत आहे. ...

Union Budget 2019: आतापर्यंत सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण कोणी दिलं? जाणून घ्या... - Marathi News | union budget 2019 longest and shortest budget in indian history | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Union Budget 2019: आतापर्यंत सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण कोणी दिलं? जाणून घ्या...

थोड्याच वेळात निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार ...

अखेर त्या इमारतीवर JCB फिरला, भाजपा आमदाराला महापालिकेची चपराक   - Marathi News | After all, JCB moved on the building of madhya pradesh, BJP MLA's slap by the municipality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर त्या इमारतीवर JCB फिरला, भाजपा आमदाराला महापालिकेची चपराक  

आमदार आकाश विजयवर्गीय हे मध्यप्रदेशचे भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आहेत. ...

देशात किती लोक दारू पितात माहित्येय?... पेताडांचा आकडा पाहून व्हाल तर्रर्रर्र! - Marathi News | 16 Million people in the country consuming alcohol says government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात किती लोक दारू पितात माहित्येय?... पेताडांचा आकडा पाहून व्हाल तर्रर्रर्र!

बदललेली लाइफस्टाईल, वाढलेल्या पार्ट्या अन् वाढलेली दारूची दुकाने पाहून ढोबळ मानाने दारू पिणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असं बघायला मिळतं. पण देशातील नेमके किती लोक दारू पितात हे फारसं कुणाला माहीत नसावं. ...

हार्ट अटॅकसाठी कारण ठरतात 'हे' पदार्थ; डाएटमधून करा आउट! - Marathi News | Avoid these food for healthy heart tips | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हार्ट अटॅकसाठी कारण ठरतात 'हे' पदार्थ; डाएटमधून करा आउट!

आपलं हृदय म्हणजे, आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक. आपल्या संपूर्ण शरीराला होणारा रक्तपुरवठा हृदयापासून होत असतो. पण जर आपलं हृदयचं हेल्दी नसेल तर मात्र त्याचे अनेक नुकसानदायी परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. ...