लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पावसाळा सुरू झाल्यानंतरही अर्धा महाराष्ट्र तहानलेलाच; अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई - Marathi News | Even after the rains began, half Maharashtra was thirsty; Severe water shortage in many places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळा सुरू झाल्यानंतरही अर्धा महाराष्ट्र तहानलेलाच; अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई

‘वायू’ चक्रीवादळामुळे जूनमधील मान्सूनचे आगमन लांबले. पण जूनच्या अखेरच्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावले. ...

सर्वांना खूश करण्याचे अर्थमंत्र्यांपुढे आव्हान; सीतारामन आज मांडणार अर्थसंकल्प - Marathi News | Challenge against the Finance Minister Sitaraman budget to be presented today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वांना खूश करण्याचे अर्थमंत्र्यांपुढे आव्हान; सीतारामन आज मांडणार अर्थसंकल्प

आर्थिक सर्वेक्षणात विदेश व्यापार तोटा जीडीपीच्या २.६ टक्के म्हणजे ४.९४ लाख कोटी असल्याचे नमूद आहे. ...

कतरिनाचे अ‍ॅब्स पाहून तुम्हाला काय वाटते, दिशा की कॅट कोण आहे सरस ? - Marathi News | katrina kaif share her new hot photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिनाचे अ‍ॅब्स पाहून तुम्हाला काय वाटते, दिशा की कॅट कोण आहे सरस ?

कॅट आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

‘जीवन सरल’ पॉलिसीची विक्री बंद करा, सुप्रीम कोर्टात याचिका, ग्राहकांची लूट होत असल्याचा आरोप - Marathi News |  Close the sale of 'life-saving' policy, petition in Supreme Court, allegations of looting of customers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जीवन सरल’ पॉलिसीची विक्री बंद करा, सुप्रीम कोर्टात याचिका, ग्राहकांची लूट होत असल्याचा आरोप

गुंतवणुकदारांना सुजाण करण्याचे काम करणाऱ्या मुंबईतील ‘मनीलाईफ फौंडेशन’ने केलेली ही याचिका गुरुवारी प्रथमच सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे आली. ...

आदिवासींच्या गावातच राहायला हवे!, योजना असूनही दुर्लक्ष - Marathi News | Should be residing in the tribal village, ignore the plans | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासींच्या गावातच राहायला हवे!, योजना असूनही दुर्लक्ष

आदिवासींकडे बहुदा दोनच दृष्टिकोनांतून बघण्याची प्रवृत्ती समाजात निर्माण झाली आहे- एक तर कुतूहलाने अन्यथा दयेने. ...

दुबई विमानतळांवर आता भारतीय चलनात व्यवहार - Marathi News | Indian currency at Dubai airports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबई विमानतळांवर आता भारतीय चलनात व्यवहार

भारतीय चलन रुपयात आता दुबईतील सगळ्या विमानतळांवर व्यवहार करता येतील. संयुक्त अरब अमिरातीतील प्रमुख दैनिक ‘गल्फ न्यूज’ ने हे वृत्त दिले आहे. ...

दहशतवाद्यांना आर्थिक रसद; हाफीजसह १३ जणांवर पाकिस्तानमध्ये गुन्हे - Marathi News | Economic logistics for terrorists; Pakistan has 13 people, including Hafeez | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांना आर्थिक रसद; हाफीजसह १३ जणांवर पाकिस्तानमध्ये गुन्हे

फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला ग्रे यादीमध्ये टाकले होते. ...

मालाड दुर्घटनेप्रकरणी ठेकेदाराला नोटीस, चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसांत - Marathi News | Notice to Contractor in Malad Accident, Report of Inquiry Committee in 15 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाड दुर्घटनेप्रकरणी ठेकेदाराला नोटीस, चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसांत

सोमवारी रात्री मालाड पूर्व, पिंपरी पाडा येथे पालिकेच्या जलाशयाची संरक्षण भिंत झोपड्यांवर कोसळून २६ लोकांचा मृत्यू झाला. ...

सलमान खानला न्यायालयाची जामीन नाकारण्याची तंबी - Marathi News |  Salman Khan reprimand the bail of the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमान खानला न्यायालयाची जामीन नाकारण्याची तंबी

सलमान खान यांच्या वकिलाने नंतर तुरूंगवासाच्या शिक्षेला आव्हान देऊन जामिनासाठी अर्ज केला. ...