लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ICC World Cup 2019 : पाकिस्तानचे 'Mission Impossible'; हे आहेत वन डेतील मोठ्या फरकाने मिळवलेले विजय  - Marathi News | ICC World Cup 2019 : Ahead of Pakistan's mission impossible, here's a look at highest margin of victories in ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तानचे 'Mission Impossible'; हे आहेत वन डेतील मोठ्या फरकाने मिळवलेले विजय 

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आल्यात जमा आहे. ...

Video: 'नवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प' - Marathi News | Union Budget 2019: This is a visionary budget which will steer India with even greater speed Says Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'नवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प'

आजच्या अर्थसंकल्पात मूलभूत रचनात्मक प्रश्नांचा विचार करतानाच त्यातून पुढच्या पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठीचा दृढनिश्चय प्रतिबिंबित झाला आहे ...

Union Budget 2019: जाणून घ्या अर्थसंकल्पात काय महाग अन् काय स्वस्त? - Marathi News | union budget 2019 what is expensive and cheap in the budget? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Union Budget 2019: जाणून घ्या अर्थसंकल्पात काय महाग अन् काय स्वस्त?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प आज सादर केला. ...

दाभोलकर हत्याकांड : अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजूर  - Marathi News | Dabholkar murder case: Adv. Sanjeev Punalekar randed bail by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाभोलकर हत्याकांड : अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजूर 

आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती.  ...

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर पुरूषांनी आवर्जून कराव्यात 'या' गोष्टी! - Marathi News | Things that men should always do after sex | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर पुरूषांनी आवर्जून कराव्यात 'या' गोष्टी!

शारीरिक संबंधावेळी बेडवर नेमकं काय करावं हे प्रत्येक पुरूषाला माहीत असतं. पण शारीरिक संबंधानंतर काय करावं हे तुम्हाला माहीत आहे का? ...

'मित्रांनो पावसाळ्यात काळजी घ्या', बैलजोडी दगावलेल्या शेतकऱ्याचं भावनिक आवाहन - Marathi News | Friends, be careful during the monsoon, the emotional appeal of the farmers who are strangled his bullocks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मित्रांनो पावसाळ्यात काळजी घ्या', बैलजोडी दगावलेल्या शेतकऱ्याचं भावनिक आवाहन

भराडी येथून जवळच असलेल्या वांगी येथील शेतकरी सर्जेराव पाटील भागाजी पाटील साळवे यांच्या गट क्रमांक 251 मधील शेतात वखरणीचे काम सुरू होते. ...

Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्प हा 'गोंधळलेला' अर्थसंकल्प; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका - Marathi News | NCP's criticism union budget as like "messy" budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्प हा 'गोंधळलेला' अर्थसंकल्प; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

देशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प गोंधळलेला अर्थसंकल्प वाटतो. नक्की कोणत्या क्षेत्राला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे याची स्पष्टता या अर्थसंकल्पात नाही ...

'चला हवा येऊ द्या'चा बेस्ट परफॉर्मन्स मिस झालेत तुमचे, मग ही बातमी वाचाच - Marathi News | Best performance of chala hawa yeu dya will re-telecast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'चा बेस्ट परफॉर्मन्स मिस झालेत तुमचे, मग ही बातमी वाचाच

आत्तापर्यंतच्या प्रवासात 'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. ...

भारतातील 'ही' गुहा सांगते सृष्टीच्या अंताची कहाणी; वाचून व्हाल थक्क! - Marathi News | The secret of the worlds end is hidden in this cave of India | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतातील 'ही' गुहा सांगते सृष्टीच्या अंताची कहाणी; वाचून व्हाल थक्क!

जगभरामध्ये अनेक अशी ठिकाण आहेत जी आपल्या वेगळ्या अस्तित्वासाठी किंवा महत्त्वासाठी ओळखली जातात. यामध्ये काही गुहांचाही समावेश आहे. जगभरामध्ये असलेल्या अनेक गुहा आपलं अद्भूत रहस्य आणि आगळ्या-वेगळ्या वैशिष्ट्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. ...