लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू अभिमानाने नव्हे; शरमेने मांडत होतो! - अमोल कोल्हे - Marathi News | ncp shivswarajya yatra starts from today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू अभिमानाने नव्हे; शरमेने मांडत होतो! - अमोल कोल्हे

राज्यात भाजप-शिवसेनेची यात्रा सुरु असताना राष्ट्रवादीने आजपासून शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे. ...

बांद्यात 40 ते 50 माणसे घरामध्ये अडकली, बाजारपेठेसह घरे पाण्याखाली             - Marathi News | 40 to 50 people are trapped in a house sawantwadi banda | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांद्यात 40 ते 50 माणसे घरामध्ये अडकली, बाजारपेठेसह घरे पाण्याखाली            

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक गाव संपर्कहीन झाली आहेत. ...

उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले  - Marathi News | heavy rain in umbraj satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले 

कराड तालुक्यातील उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षेतेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासाने जिल्हा परिषदेत तात्पुरती निवाऱ्यांची सोय केली आहे.  ...

पावसाळ्यात स्वीटकॉर्नला मागणी : शेतकऱ्यांना मिळतोय चांगला दर  - Marathi News | Demand for Sweetcorn in monsoon: Farmers are getting better rates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळ्यात स्वीटकॉर्नला मागणी : शेतकऱ्यांना मिळतोय चांगला दर 

जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे सर्व पर्यटनस्थळे हाऊस फुल झाली असून, पुणे, मुंबईसह हैद्राबाद, अहमदाबाद आदी सर्व ठिकाणांहून स्वीटकॉर्नला मागणी वाढली आहे. ...

Sawantwadi Rain: सावंतवाडीत मुसळधार; नदी-नाल्यांना पूर आल्यानं वाहतूक ठप्प  - Marathi News | heavy rain in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sawantwadi Rain: सावंतवाडीत मुसळधार; नदी-नाल्यांना पूर आल्यानं वाहतूक ठप्प 

Sawantwadi Flood: सावंतवाडी तालुक्यासह जिल्हाभरात गेले तीन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वच परिसर जलमय झाला आहे. ...

Watch Viral Video : हातात बेडया; काय सोनाक्षी सिन्हाला झाली अटक? - Marathi News | sonakshi sinha arrested by police watch viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Watch Viral Video : हातात बेडया; काय सोनाक्षी सिन्हाला झाली अटक?

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या अनेक दिवसांपासून वादांमुळे चर्चेत आहे. सोनाक्षीवर फसवणुकीचा आरोप आहे. याशिवाय वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोपही तिच्यावर होतोय. याचदरम्यान सोनाक्षीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ...

सई ताम्हणकरने केले बिकनीमध्ये सेक्सी फोटोशूट, फोटो पाहून तुम्ही व्हाल क्लिन बोल्ड - Marathi News | marathi actress sai tamhankar bikini picture got viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरने केले बिकनीमध्ये सेक्सी फोटोशूट, फोटो पाहून तुम्ही व्हाल क्लिन बोल्ड

सईने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामला एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आपल्याला चक्क ती बिकनीत पाहायला मिळत आहे. ...

मुंग्या नेहमीच एका रेषेत का चालतात? जाणून घ्या रहस्य... - Marathi News | Why do ants move in a straight line? Know the facts about ants | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मुंग्या नेहमीच एका रेषेत का चालतात? जाणून घ्या रहस्य...

अ‍ॅशेस 2019 : इंग्लंडला मोठा धक्का; प्रमुख गोलंदाजाची दुखापतीमुळे लॉर्ड्स कसोटीतून माघार - Marathi News | The England seam bowler Jimmy Anderson will miss the second Ashes Test due to calf injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेस 2019 : इंग्लंडला मोठा धक्का; प्रमुख गोलंदाजाची दुखापतीमुळे लॉर्ड्स कसोटीतून माघार

मालिकेतील पहिल्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाने मोहोर उमटवली. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो स्टीव्हन स्मिथ. ...