लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

प्रशासकीय यंत्रणांकडून सर्वेतोपरी मदतकार्य - सुनील चव्हाण   - Marathi News | Assistance from the Administrative Institutions -Sunil Chavan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रशासकीय यंत्रणांकडून सर्वेतोपरी मदतकार्य - सुनील चव्हाण  

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या पावसाचा ओघ कमी झाला आहे. या कालावधीत सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी संकटात अडकलेल्यांची सुटका आणि त्यांना सर्वतोपरी मदत दिली. ...

संजय दत्त एका वेळेस एका नव्हे तर इतक्या मुलींना करत होता डेट, असा लपवायचा प्रेयसींसोबतचे नाते - Marathi News | Sanjay Dutt was Once Dating Three Women All At Once, Revealed How He Managed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त एका वेळेस एका नव्हे तर इतक्या मुलींना करत होता डेट, असा लपवायचा प्रेयसींसोबतचे नाते

संजय दत्तच्या अनेक प्रेयसी होत्या असा संजू या चित्रपटात देखील उल्लेख करण्यात आला आहे.  ...

पूर आला अन सगळं वाहून घेऊन गेला ; पुण्यातील पुरग्रस्तांची व्यथा - Marathi News | The flood came and carried everything away ; story of flood affected people of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर आला अन सगळं वाहून घेऊन गेला ; पुण्यातील पुरग्रस्तांची व्यथा

पुण्यातील शांतीनगर भागात आलेल्या पुरामुळे येथील शेकडाे लाेक बेघर झाले हाेते. आता पूर ओसरला असला तरी नागरिकांचे संसार पुरामुळे रस्त्यावर आले आहेत. ...

पुरामुळे नादुरुस्त वीजमीटर महावितरण स्वखर्चाने बदलणार - Marathi News | Due to the flood, the illuminated electricity meter will be replaced by Mahavitaran | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरामुळे नादुरुस्त वीजमीटर महावितरण स्वखर्चाने बदलणार

राज्यात ज्या ठिकाणी पुरामुळे महावितरणच्या ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा वीजग्राहकांचे वीजमीटर स्वखर्चाने बदलून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ...

मोठा निर्णय! आता ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळणार तृतीयपंथी - Marathi News | Big decision! Now a Transgender player to play cricket from Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठा निर्णय! आता ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळणार तृतीयपंथी

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने याबाबत खास नियमही बनवला आहे. ...

ब्रह्मनाळमधील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | 5 lakh assistance to the families of the dead in Brahmanal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ब्रह्मनाळमधील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे होडी उलटून मृत झालेल्या लोकांप्रती शोक व्यक्त करतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा केली. ...

डोंबिवलीतील 'फ' प्रभाग सभापतींच्या वॉर्डात खड्डेच खड्डे - Marathi News | pothole on road in The 'F' ward in Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील 'फ' प्रभाग सभापतींच्या वॉर्डात खड्डेच खड्डे

डोंबिवली येथील भगतसिंग रस्त्यावर महापालिकेच्या कॉर्नरपासून ते टिळकपथापर्यंत सव्वाशे खड्डे असून त्या लहानमोठ्या खड्डयांमुळे वाहनचालक जेरीस आले आहेत. ...

फालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज - Marathi News | Rohit Shetty and Sonali Kulkarni at the Faaltugiri book launch | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज

India vs West Indies ODI : भारताच्या पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट, टॉसला होणार विलंब - Marathi News | India vs West Indies ODI: Rainfall delays to toss on India's first match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies ODI : भारताच्या पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट, टॉसला होणार विलंब

 ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ...