लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विजयच्या मृत्यूचे जीवघेणे कटिंग; जिंदगी तो बेवफा है... - Marathi News | a friend's open letter to Sachin Tendulkar friend ranji player Vijay Shirke | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :विजयच्या मृत्यूचे जीवघेणे कटिंग; जिंदगी तो बेवफा है...

विजयची मॅच जिथे असेल तिथे मी हजर. मग ती इंटर कॉलेज असो, कांगा लीग असो, टाइम्स शील्ड असो की पुढे सनग्रेस मफतलालची असो मी हमखास जायचो. मी भक्त कॅटेगरीतला नव्हतो पण माझा विजयवर आणि त्याच्या खेळावर विलक्षण जीव होता. ...

१३५ वर्षांच्या काँग्रेसच्या इतिहासाला वर्धापनदिनी पुण्यात मिळणार उजाळा; कार्यक्रमांचे आयोजन  - Marathi News | Ujala will mark the anniversary of the history of the Congress; various programs will be organized in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१३५ वर्षांच्या काँग्रेसच्या इतिहासाला वर्धापनदिनी पुण्यात मिळणार उजाळा; कार्यक्रमांचे आयोजन 

देशाच्या जडणघडणीतही महत्वाचे योगदान असणाऱ्या काँग्रेसला २८ डिसेंबरला १३५ वर्षे पूर्ण होत आहेत ...

आबरा का डाबरा! 'या' फोटोतील लपलेला बिबट्या शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला तरी दिसतोय का? - Marathi News | Can you find leopard in this pic goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आबरा का डाबरा! 'या' फोटोतील लपलेला बिबट्या शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला तरी दिसतोय का?

आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी हा फोटो शेअर केला आहे. पण अनेकांना यात बिबट्या दिसतच नाहीये. तुमचीही नजर चांगली असेल तर तुम्हीही ट्राय करू शकता.  ...

पुणे जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींवर निवडणुकीची टांगती तलवार  - Marathi News | Election sword hanging over five gram panchayats in the Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींवर निवडणुकीची टांगती तलवार 

शासनाचे आदेश येत नाही तोपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया सुरूच राहणार  ...

India vs Australia : दुसऱ्या कसोटीत ऑसींचा स्फोटक फलंदाज नाही खेळणार?; टीम इंडियाला दिलासा! - Marathi News | India vs Australia : David Warner unlikely to be fit for Boxing Day Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : दुसऱ्या कसोटीत ऑसींचा स्फोटक फलंदाज नाही खेळणार?; टीम इंडियाला दिलासा!

India vs Australia : ऑस्ट्रेलियानं पहिल्या कसोटीत ५३ धावांच्या पिछाडीवरून जबरदस्त कमबॅक करताना भारतावर ८ विकेट राखून विजय मिळवला. ...

आलिया भट्टच्या एअरपोर्ट लूकवर सारेच फिदा, जाणून घ्या त्या ड्रेसची किंमत आणि खासियत - Marathi News | Alia Bhatt in Rs 16k crop top-pants and jacket makes a chic statement at airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टच्या एअरपोर्ट लूकवर सारेच फिदा, जाणून घ्या त्या ड्रेसची किंमत आणि खासियत

. बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री आलिया भट्टचा. सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी आलिया प्रसिद्ध आहे. ...

'बालक पालक' फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर अडकली लग्नबेडीत, पहा लग्न सोहळ्यातील फोटो - Marathi News | Balak Palak fame actress Shashwati Pimpalikar just married, see the photos of the wedding ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बालक पालक' फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर अडकली लग्नबेडीत, पहा लग्न सोहळ्यातील फोटो

बालक पालक फेम अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर नुकतीच फोटोग्राफर राजेश करमारकरसोबत लग्नबेडीत अडकली आहे. ...

राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची रक्कम शासनाकडे पडून; लाभार्थी मात्र प्रतीक्षेत  - Marathi News | The grant amount of Rajiv Gandhi Accident Sanugrah Grant Scheme fell to the Government; Beneficiaries awaiting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची रक्कम शासनाकडे पडून; लाभार्थी मात्र प्रतीक्षेत 

विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यात आली. ...

इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या रुपाचं थैमान, ख्रिसमस रद्द आणि लोकांच्या वाट्याला कठोर घरबंदी - Marathi News | 'Christmas cancelled', England is in trouble & people are upset with Prime misnister Boris johnson | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या रुपाचं थैमान, ख्रिसमस रद्द आणि लोकांच्या वाट्याला कठोर घरबंदी

ख्रिसमसचा सण ऐन तोंडावर असताना लंडनसह सगळ्या देशभरावरच निराशेचं सावट दाटून आलं आहे. आता सगळ्यांसमोर एकच प्रश्न आहे - ‘विल धिस नाइटमेअर एव्हर एण्ड?’ ...