CoronaVaccine News & Latest Updates: भारत बायोटेक या स्वदेशी लशीच्या मानवी चाचणीचे अहवाल देखील चांगले आले असून ती परिणामकारक असल्याचं सांगितलं आहे. ...
जगात जर्मनी, भारतात परभणी.. ही म्हण तुम्ही ऐकली किंवा वाचली असेलच. या म्हणीचा प्रत्यय आज देशवाशीयांना आला. मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यातील भूमीपुत्राने देशात दोन लसींना परवानगी देण्यात आल्याची घोषणा केली. ...
प्रस्तावित कृषी विषयक कायद्यांचे मसूदे चर्चेसाठी देशाच्या समोर ठेवायला हवे होते. संसदेत चर्चा करण्याअगोदर अध्यादेश काढण्याची गरज नव्हती. आपण देशाचे सामर्थ्यवान नेतृत्व आहोत, मी म्हणेल तसाच देश चालेल, हा अहंभाव बाजूला सारण्याची गरज आहे. ...
उद्धव ठाकरे यांनी दबावाला बळी न पडता औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण लवकर करावे, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केलीय. औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवण्यात यावे, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती ...