लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ई - फेरफार प्रकल्पात महाराष्ट्र अव्वल; देशात सर्वाधिक डिजिटल साताबाऱ्याचा वापर महाराष्ट्रात - Marathi News | Maharashtra leads in e-modification project; Maharashtra has the highest number of digital satabars in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ई - फेरफार प्रकल्पात महाराष्ट्र अव्वल; देशात सर्वाधिक डिजिटल साताबाऱ्याचा वापर महाराष्ट्रात

गेले चार पाच वर्षे राज्यातील तलाठी, सर्व महसूल अधिकारी यांनी सातबाऱ्याचे अचूक संगणकीकरण व डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उपलब्ध होण्यासाठी आहोरात्र काम केले, त्याचेच हे फलित आहे. ...

FAU-G चा धडाका! अवघ्या २४ तासांत १० लाखांवर डाऊनलोड्स - Marathi News | faug crosses one million downloads on google play store within 24 hours | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :FAU-G चा धडाका! अवघ्या २४ तासांत १० लाखांवर डाऊनलोड्स

FAU-G गेमने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अवघ्या २४ तासांत गुगल प्ले स्टोरवरून तब्बल १० लाख जणांनी हा गेम डाऊनलोड केला आहे.  ...

मल्टी कलर ड्रेसमध्ये दिसली कतरिना कैफ, स्टायलिश लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड - Marathi News | Katrina Kaif Share Photos in multicolour dress on Social media pics goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मल्टी कलर ड्रेसमध्ये दिसली कतरिना कैफ, स्टायलिश लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

Covid-19 : सिनेमा हॉलमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स - Marathi News | Covid-19 : Ministry of Home affairs issues new guidelines regarding corona virus in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid-19 : सिनेमा हॉलमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स

Covid-19 : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या गाईडलाईन्स देशातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होणार आहेत. ...

मानसी नाईक तिचा नवरा प्रदीप खरेरा निघाले हनीमूनला?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Mansi Naik, her husband Pradip Kharera went on a honeymoon? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसी नाईक तिचा नवरा प्रदीप खरेरा निघाले हनीमूनला?, जाणून घ्या याबद्दल

मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. ...

पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार 'एनएमसी'ची मान्यता - Marathi News | Pune Municipal Medical College to get NMC approval: Union Health Minister Harshvardhan's assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार 'एनएमसी'ची मान्यता

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे आश्वासन  ...

भारीच! कोरोनाची लस घेतलेल्या ग्राहकांना मिळणार खास डिस्काऊंट; रेस्टॉरंटने सुरू केली हटके ऑफर - Marathi News | dubai restaurants offers huge discounts to customers taking corona vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारीच! कोरोनाची लस घेतलेल्या ग्राहकांना मिळणार खास डिस्काऊंट; रेस्टॉरंटने सुरू केली हटके ऑफर

Restaurants Offers Discounts : रेस्टॉरंट मालकाने कोरोनाची लस घेणाऱ्या ग्राहकांना खाण्याच्या पदार्थात मोठी सूट देण्याची घोषणा केली आहे. ...

आश्वासनांची वचनपूर्ती... चंद्रकांत पाटलांकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत - Marathi News | bjp leader chandrakant patil help to the families of the martyred soldiers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आश्वासनांची वचनपूर्ती... चंद्रकांत पाटलांकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत

Chandrakant Patil : शहीद संग्राम पाटील आणि शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मदत केली आहे. ...

मोठी कारवाई! प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर ५०० ट्विटर अकाऊंट बंद - Marathi News | twitter suspends over 550 accounts after violence during tractor rally on Republic Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी कारवाई! प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर ५०० ट्विटर अकाऊंट बंद

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर सोशल मीडियावरील ट्विटरने मोठी कारवाई केली आहे. ...