लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खळबळजनक! दिराच्या घरी जाण्यास नकार दिल्याने पत्नीला डिझेल टाकून पेटवले - Marathi News | Shocking ! Refusing to go husband brother house, he threw diesel on his wife and set her on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! दिराच्या घरी जाण्यास नकार दिल्याने पत्नीला डिझेल टाकून पेटवले

कुंजीरवाडी येथील घटना, २ वर्षांपासुन पती पत्नीच्या चारित्र्यावर शिवीगाळ, मारहाण करत आहे. ...

दहा लग्न करुनही मूलबाळ न झाल्यानं मोठा निर्णय घेतला अन् तोच जीवावर बेतला - Marathi News | man who married to 10 women killed by his sister in law in uttar pradesh | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :दहा लग्न करुनही मूलबाळ न झाल्यानं मोठा निर्णय घेतला अन् तोच जीवावर बेतला

ड्रॅगनचा तीळपापड! ५९ चिनी अॅपच्या बंदीविरोधात जागतिक व्यापार संघटनेकडे धाव - Marathi News | china said decision to keep a ban on Chinese apps was a violation of World Trade Organization rules | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनचा तीळपापड! ५९ चिनी अॅपच्या बंदीविरोधात जागतिक व्यापार संघटनेकडे धाव

तब्बल ५९ अॅपवरील बंदी कायम केल्यानंतर चिनी कंपन्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. यामुळे चीनचा तीळपापड झाला असून, आता चीनने जागतिक व्यापार संघटनेकडे धाव घेतली आहे. ...

Farmers Protest Violence : "शेतकऱ्यांनी १५ जणांना पकडले, त्यांच्याजवळ सरकारी ओळखपत्रे आढळली" - Marathi News | congress Leader Digvijay Singh Said Farmers Have Handed Over 15 People To Delhi Police Who Started The Violence Yesterday | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmers Protest Violence : "शेतकऱ्यांनी १५ जणांना पकडले, त्यांच्याजवळ सरकारी ओळखपत्रे आढळली"

Farmers Protest Violence : एका शांततामय आंदोलनास चुकीच्या मार्गाने दर्शवण्याचे हे सुनियोजित षडयंत्र होते, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. ...

भारीच! कोरोनामुळे नोकरी गेली अन् नाईलाजानं बिझनेस सुरू केला; आता  घेतोय लाखोंची कमाई - Marathi News | Due to corona taj hotel got a job then started a restaurant at home today earning rs 1 lakh every month | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारीच! कोरोनामुळे नोकरी गेली अन् नाईलाजानं बिझनेस सुरू केला; आता  घेतोय लाखोंची कमाई

Viral Trending News in Marathi : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. हातात आलेली नोकरी निघून गेली तरीही त्यानं हार मानली नाही. ...

"मुंबई कर्नाटकाचा भाग, त्यावर आमचाही हक्क; मुंबई प्रदेश केंद्रशासित करण्याची मागणी करणार" - Marathi News | Mumbai is part of Karnataka, a controversial statement made by Karnataka Deputy Chief Minister Laxman Sawadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबई कर्नाटकाचा भाग, त्यावर आमचाही हक्क; मुंबई प्रदेश केंद्रशासित करण्याची मागणी करणार"

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहे.  ...

...अन् खासदारांच्या "त्या" चुकीसाठी पंतप्रधानांनी मागितली देशवासीयांची माफी - Marathi News | japan PM yoshihide suga apologises after parlimentarians visit night club in tokyo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् खासदारांच्या "त्या" चुकीसाठी पंतप्रधानांनी मागितली देशवासीयांची माफी

Yoshihide Suga : थेट पंतप्रधानांनाच खासदारांच्या वतीने संपूर्ण देशाची माफी मागावी लागल्याची घटना समोर आली आहे. ...

भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने तीन पादचाऱ्यांना ठोकरले, एकाचा मृत्यू - Marathi News | One person was killed when a speeding four-wheeler hit three pedestrians | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने तीन पादचाऱ्यांना ठोकरले, एकाचा मृत्यू

पहाटे दक्षिण गोव्यातील शांतीनगर - मांगोरहील महामार्गावर चारचाकीने भरधाव वेगाने येऊन येथून जाणाऱ्या तीन पादचाऱ्यांना जबर धडक दिल्याने यात ४४ वर्षीय हुरीलाल जैस्वाल याचा मृत्यू झाला. ...

Iphone च्या नव्या अपेडटमध्ये फोन हॅक होऊ शकणारे 'सिक्युरिटी बग्स' केले फिक्स; लगेच अपेडट करा - Marathi News | Apple releases iOS 14 4 for iPhone iPad New update fixes vulnerabilities that hackers actively exploited | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Iphone च्या नव्या अपेडटमध्ये फोन हॅक होऊ शकणारे 'सिक्युरिटी बग्स' केले फिक्स; लगेच अपेडट करा

सफारी वेब ब्राऊझरमध्ये सापडले होते दोन बग्स ...