Katrina Kaif Share Photos in multicolour dress on Social media pics goes viral
मल्टी कलर ड्रेसमध्ये दिसली कतरिना कैफ, स्टायलिश लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 08:35 PM2021-01-27T20:35:15+5:302021-01-27T20:35:15+5:30Join usJoin usNext बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम) या फोटोशूटमध्ये कतरिना कैफने मल्टी कलरचे आऊटफिट घातले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम) फोटोशूटमध्ये कतरिना कैफ घराच्या छतावर उडी मारताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम) कतरिना कैफचा जन्म १६ जुलै, १९८३ साली हाँगकाँगमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम) वयाच्या १४ व्या वर्षात कतरिना कैफने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम) मैने प्यार क्यों किया चित्रपटानंतर कतरिनाला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली.(फोटो: इंस्टाग्राम) कतरिना कैफचे इंस्टाग्रामवर जवळपास ४६.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम) कतरिना कैफला तीन मोठ्या बहिणी आणि तीन लहान बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे. (फोटो: इंस्टाग्राम)टॅग्स :कतरिना कैफKatrina Kaif