लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'आपल्याला आता फार काळ विरोधी पक्षात राहायचे नाही', देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य - Marathi News | "We don't want to be in the opposition for long now," said Devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'आपल्याला आता फार काळ विरोधी पक्षात राहायचे नाही', देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

Devendra Fadnavis : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काही वर्षे अंडरग्राऊंड मेट्रोचे फोटो काढण्यासाठी मुंबईकरांना दिल्ली किंवा कोलकात्याला जावे लागेल, असे म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली. ...

फेसबुक बॉयकॉटच्या नुसत्याच बाता; तीव्र विरोधानंतरही ११.२२ अब्ज डॉलरची मोठी कमाई - Marathi News | facebooks revenue rose sharply in fourth quarter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुक बॉयकॉटच्या नुसत्याच बाता; तीव्र विरोधानंतरही ११.२२ अब्ज डॉलरची मोठी कमाई

गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपविरोधात युझर्सची तीव्र नाराजी असतानाही चौथ्या तिमाहीत फेसबुकने तब्बल ११.२२ अब्ज डॉलरची कमाई केल्याची माहिती मिळाली आहे.  ...

विकृतीचा कळस! रुग्णालयाच्या ICU मध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, घटनेने खळबळ - Marathi News | gangrape 22 year old woman private hospital icu room panipat haryana police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृतीचा कळस! रुग्णालयाच्या ICU मध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, घटनेने खळबळ

Crime News : एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ...

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी, लावण्यात आल्या दोन स्टेंट - Marathi News | BCCI President sourav ganguly second angioplasty is sucessfull two stents were inserted in his coronary arteries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी, लावण्यात आल्या दोन स्टेंट

सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली असून त्याच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये दोन स्टेंट लावण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याची एक अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली होती. ...

पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'स्वरभास्कर १००'चं आयोजन - Marathi News | Organizing 'Swarbhaskar 100' on the occasion of the birth centenary of Pandit Bhimsen Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'स्वरभास्कर १००'चं आयोजन

स्वरभास्कर १०० च्या माध्यमातून पंडित भीमसेन जोशींना समृद्ध आणि तजेलदार सूरमयी वंदना देण्यात येणार आहे. ...

ठाणे जिल्ह्यात आज सापडले ३४२ रुग्ण; तीन जणांचा मृत्यू - Marathi News | 342 patients found in Thane district today; Three people died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात आज सापडले ३४२ रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ३४२ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ५३ हजार ७० रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. ...

लिलावप्रकरणी कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द; संबंधितांवर कारवाई होणार -यू. पी. एस. मदान - Marathi News | Katrani Gram Panchayat election canceled due to auction; Action will be taken against the concerned -U. P. S. Madan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिलावप्रकरणी कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द; संबंधितांवर कारवाई होणार -यू. पी. एस. मदान

नाशिक जिल्ह्यातील कातरणी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतीची आतापर्यंत राबविण्यात आलेली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे ...

VIDEO : शिल्पा शेट्टी स्विमिंग पूलमध्ये दिसली एन्जॉय करताना, चाहते म्हणाले - 'योगा इन द पूल' - Marathi News | VIDEO: While enjoying Shilpa Shetty's appearance in the swimming pool, fans said - 'Yoga in the pool' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : शिल्पा शेट्टी स्विमिंग पूलमध्ये दिसली एन्जॉय करताना, चाहते म्हणाले - 'योगा इन द पूल'

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसतो आहे. ...

अमरावती महापालिकेतील ३७८ कोटींचा प्रकल्प राज्यात अव्वल - Marathi News | Amravati Municipal Corporation's 378 crore project is top in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महापालिकेतील ३७८ कोटींचा प्रकल्प राज्यात अव्वल

प्रत्येक कुटुंबाजवळ स्वत:चे घर असावे, या संकल्पोतून ‘प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत महापालिकेचा ३७८ कोटींचा सर्वात मोठा प्रकल्प राज्यात अव्वल ठरला आहे. ...