राष्ट्रपतींनी व्यक्त केली खंत; नवीन कृषी कायद्यांचे केले समर्थन ...
सोमवारपासून होणार अंमलबजावणी : पण पीक अवरमध्ये प्रवासाची मुभा नाही ...
अर्थसंकल्पात विशेषतः तरुणांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलणे गरजेचे आहे. बेरोजगारी वाढत चालली असल्याने नव्याने रोजगार निर्मितीबाबत धोरण ठरवावे. ...
तब्बल साडेआठ हजार आराेग्य कर्मचारी आणि फ्रंटवर काम करणाऱ्यांनी काेराेनाची लस टाेचण्यासाठी नाेंदणी केली आहे. ...
आरटीओ कार्यालयाकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोपही चालकांनी केला असून, या अन्यायाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...
पनवेल तालुक्यातील ९५० शिक्षकांचा प्रश्न ...
वाढवण-चिंचणी भागातील ३५-४० गावांत डायमेकिंग व्यवसाय केला जातो. हा परिसर या व्यवसायाचे हब झाला आहे. ...
हा ट्यूमर तीन किलोचा होता. डॉ. झकी बेल्लारी, डॉ. शार्दुल मलकानी आणि भूलतज्ज्ञ डॉ. सागर गायकवाड यांनी या शस्त्रक्रियेत फार महत्त्वाची भूमिका बजावली. ...
लघुउद्योजकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. केंद्र सरकार अर्थसंकल्पात विविध घोषणा करते. ...
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या हद्दीत सध्या गृहप्रकल्प सुरू आहेत. अनेकांनी मनपाच्या आरक्षित भूखंडावरही बांधकामे केली आहेत. ...