लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना दणका;  ७१.६८ लाख ग्राहकांना वीज कनेक्शन कापण्याची नोटीस - Marathi News | Thackeray government hits common people; Notice of disconnection to 71.68 lakh customers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना दणका;  ७१.६८ लाख ग्राहकांना वीज कनेक्शन कापण्याची नोटीस

सर्वात कमी ९ लाख ९७ हजार ३९७९ लाख ९७ हजार ३९७ नोटीस औरंगाबाद विभागात तर विदर्भात १६ लाख ७९ हजार ९८४ ग्राहकांना नोटीस गेल्या आहेत. ...

असीमकुमार गुप्ता यांची ‘मदत-पुनर्वसन’मध्ये बदली; ४ IAS अधिकाऱ्यांची बदली - Marathi News | Asim Kumar Gupta transferred to 'Relief-Rehabilitation'; Transfer of 4 IAS officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असीमकुमार गुप्ता यांची ‘मदत-पुनर्वसन’मध्ये बदली; ४ IAS अधिकाऱ्यांची बदली

विजय सिंघल हे राज्य वीज वितरण कंपनीचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असतील.  ...

चुकीच्या रेल्वेत बसलेल्या प्रवाशाचे वारसदारही भरपाईस पात्र; हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | The heirs of a passenger on the wrong train are also liable for compensation; High Court decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चुकीच्या रेल्वेत बसलेल्या प्रवाशाचे वारसदारही भरपाईस पात्र; हायकोर्टाचा निर्णय

संबंधित व्यक्तीला अधिकृत ठरवले प्रवासी ...

लॉकडाऊनच्या काळात ४४ टक्के अकुशल कामगार झाले बेरोजगार; सर्वेक्षणातून उघड - Marathi News | During the lockdown, 44% of unskilled workers became unemployed; Revealed from the survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनच्या काळात ४४ टक्के अकुशल कामगार झाले बेरोजगार; सर्वेक्षणातून उघड

या काळात व्यवसायात मंदी आल्याचे ६२ टक्के व्यापाऱ्यांनी सांगितले. १३ टक्के व्यवसाय पूर्णपणे, नऊ टक्के तात्पुरते बंद झाले. ...

येत्या दोन-चार वर्षांत मुंबईचे रुपडे पालटणार; स्वदेशी बनावटीच्या मेट्रो ट्रेनचे अनावरण - Marathi News | Mumbai's fortunes will change in the next two to four years; Unveiling of Indigenous Metro Train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या दोन-चार वर्षांत मुंबईचे रुपडे पालटणार; स्वदेशी बनावटीच्या मेट्रो ट्रेनचे अनावरण

बंगळुरूतून आलेल्या स्वयंचलित मेट्रोचे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी चारकोप डेपोत अनावरण केले. ...

काेराेनामुळे वेळेत प्रवेश घेणे अशक्य! राज्यभरातील ITI च्या ४० हजारांहून अधिक जागा रिक्त - Marathi News | Impossible to access in time due to Corona! More than 40,000 vacancies in ITIs across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेराेनामुळे वेळेत प्रवेश घेणे अशक्य! राज्यभरातील ITI च्या ४० हजारांहून अधिक जागा रिक्त

सरकारी आयटीआय प्रवेशाकडे कल, मागील वर्षीपेक्षा प्रवेशांत १० टक्क्यांनी घट  ...

Corona Vaccine: लसीकरणाच्या नवव्या दिवशी २८% आराेग्य कर्मचारी गैरहजर - Marathi News | Corona Vaccine: 28% health workers absent on the ninth day of vaccination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine: लसीकरणाच्या नवव्या दिवशी २८% आराेग्य कर्मचारी गैरहजर

शुक्रवारी मुंबईतील १२ लसीकरण केंद्रांवर सात हजार ६९७ कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले होते. यापैकी ५५१० म्हणजे ७२ टक्केच कर्मचाऱ्यांनी लस घेतली. ...

शेतकरी व स्थानिकांमध्ये सिंघू सीमेजवळ चकमक; जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांची कारवाई - Marathi News | Clashes between farmers and locals near the Singhu border; Police action to disperse the crowd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी व स्थानिकांमध्ये सिंघू सीमेजवळ चकमक; जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांची कारवाई

शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार बळाचा वापर करत आहे असा आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबिरसिंग बादल यांनी केला आहे. ...

आर्थिक सर्वेक्षण अहवाल, शेतकऱ्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला तारले; जीडीपी ११ % राहणार? - Marathi News | Economic survey report, farmers save the country’s economy; GDP to stay at 11%? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक सर्वेक्षण अहवाल, शेतकऱ्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला तारले; जीडीपी ११ % राहणार?

एकूण आर्थिक विकासात कृषी क्षेत्राचा वाटा वाढून १९.९ टक्के झाला आहे. नव्या संशाेधनाच्या बाबतीत भारत बराच पिछाडीवर आहे ...