लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शिवसेना उपनेतेपदी गौरीशंकर खोत यांची वर्णी, कोकणात शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न - Marathi News | Gaurishankar Khot character as Shiv Sena Deputy Leader | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेना उपनेतेपदी गौरीशंकर खोत यांची वर्णी, कोकणात शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न

निवडणूक रणनीती आखण्यात मास्टरमाइंड ओळखले जाणारे खोत यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी देत सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद दिली आहे. ...

न्यायालयाच्या इमारतीत थुंकणाऱ्या तरूणाला घडवली अद्दल; संपूर्ण खोलीतील फरशी पुसण्याची शिक्षा - Marathi News | young man in the court building spit punishment for wiping the floor of the whole room | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयाच्या इमारतीत थुंकणाऱ्या तरूणाला घडवली अद्दल, काय आहे नेमका प्रकार?

अस्वच्छता करणारा कोणी आढळल्यास जागेवरच पोलिसांकरवी कारवाई केली जातेय... ...

सुप्रीम काेर्टाच्या न्यायमूर्तींकडे चोरी, स्वत: न्यायालयात सांगितला अनुभव - Marathi News | Theft to Supreme Court judge, self-reported experience in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुप्रीम काेर्टाच्या न्यायमूर्तींकडे चोरी, स्वत: न्यायालयात सांगितला अनुभव

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या अटकपूर्व जामिनासाठी सुनावणी सुरू होती. ...

Alia Bhatt Pregnant: प्रेग्नेंट असल्याचं जाहीर केल्यानंतर समोर आला आलिया भटचा पहिला फोटो, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो - Marathi News | The first photo of Alia Bhatt came out after she was declared pregnant, pregnancy glow appeared on her face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt Pregnant: प्रेग्नेंट असल्याचं जाहीर केल्यानंतर समोर आला आलिया भटचा पहिला फोटो, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

Alia Bhatt Photo: आलिया भट प्रेग्नेंट आहे आणि ही खुशखबर ऐकल्यानंतर चाहते खूप खूश झाले आहेत. आलिया सध्या लंडनमध्ये आहे आणि तिथला तिचा फोटो समोर आला आहे. ...

आम्ही सोबत आहोत, घाबरू नका; सोनिया गांधींनी फोन करून उद्धव ठाकरेंना दिला धीर - Marathi News | Maharashtra Political Crisis: We are together, do not be afraid; Sonia Gandhi called and gave patience to CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही सोबत आहोत, घाबरू नका; सोनिया गांधींनी फोन करून उद्धव ठाकरेंना दिला धीर

आम्हाला पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा कायम ठेवायची आहे. गुंडगिरी करून सत्ता काबीज करण्याला आमचा विरोध आहे. ...

बंडखोरी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या नामकरण प्रकरणाला पुन्हा हवा - Marathi News | The naming issue of Aurangabad should be revived against the backdrop of rebel and municipal elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंडखोरी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या नामकरण प्रकरणाला पुन्हा हवा

१९८८ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभेत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामकरण करण्याचा नारा दिला होता. ...

ट्विटरचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक, विविध दूतावासांचे ट्विटर हँडल ब्लाॅक - Marathi News | Twitter's digital strike on Pakistan, block the Twitter handles of various embassies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्विटरचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक, विविध दूतावासांचे ट्विटर हँडल ब्लाॅक

या दूतावासांमधून भारतविराेधी कारवाया सुरू असल्याचा अहवाल सुरक्षा यंत्रणांनी सरकारला दिला हाेता. तसेच खाेट्या बातम्यादेखील त्यावरून माेठ्या प्रमाणावर पाेस्ट करण्यात येत हाेत्या. ...

Maharashtra Political Crisis : "ठाकरे पिता-पुत्रांनी गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे" - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Uddhav Thackeray And Aaditya Thackeray Over Eknath Shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे पिता-पुत्रांनी गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेऊन यावे"

MNS Gajanan Kale Slams Uddhav Thackeray And Aaditya Thackeray : सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. याच दरम्यान मनसेने पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. तसेच यांची उलटी गिनती सुरू झाली आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे.  ...

एकनाथ शिंदेच्या खात्याकडून औरंगाबादेत १५० कोटींचा निधी; सर्वाधिक ५७ कोटी शिरसाटांना दिले - Marathi News | 150 crore fund from Eknath Shinde's ministry in Aurangabad; The highest amount of Rs 57 crore was given to Shirsats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकनाथ शिंदेच्या खात्याकडून औरंगाबादेत १५० कोटींचा निधी; सर्वाधिक ५७ कोटी शिरसाटांना दिले

ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, ती कामे मंजूर होऊन पूर्ण होत आली आहेत. ...