२०२० नंतरच्या कालावधीसाठी तो शासन निर्णय ‘अपडेट’ केलाच नसल्यामुळे आजही सात वर्षांपूर्वी ठरविलेल्या जुन्याच निकषानुसार मदत वाटप केली जात आहे. ...
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडात सामील असलेला जगरूप रूपा व मनप्रीत मन्ना या दोन गँगस्टरला पंजाब पोलिसांनी अमृतसरमधील चकमकीत ठार केले. ...
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार १०० दिवस पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करीत असले तरी राज्य सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. ...
अधिवेशन सुरू असल्याने उपस्थित राहता येणार नसल्याने ७ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी ईडीकडे केली होती. ...
खासदार श्रीरंग बारणेही शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे समर्थक विधिमंडळ व संसदेतील रायगड जिल्ह्यातील प्रतिनिधित्व शून्य झाले आहे. ...
वैद्यकीय उपचारांची गरज नसल्याने नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात पाठवले जावे, अशी मागणी ईडीने केली आहे. ...
न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएसच्या अतिरेक्यांच्या निशाण्यावर आहेत. एका मासिकात भाजप नेत्यांवरील हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ...
जीएसटी, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून सलग तिसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे लोकसभा, राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. ...
राज्यातील राजकीय पेचप्रसंगावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या अनुषंगाने घटनातज्ज्ञ आणि विधिज्ञांनी व्यक्त केलेली ही मते… ...