पहिल्या टप्प्यात पाच मंत्री करायचे तर कोणाकोणाला संधी द्यायची, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी आहे. ...
अनुसूचित जाती, जमातींच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपातात विकास निधी दिला जातो. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण कोणामुळे मिळाले यावरून आता राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. ...
मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागप्रमुखांना एक पत्र पाठविले आहे. ...
एनडीएचे घटक पक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांनी दिलेला पाठिंबा लक्षात घेता या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. ...
पुढील सुनावणी पूर्वी शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाने येत्या २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले. ...
न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. ...
Aditya Thackeray: आदित्य ठाकरे यांनी गेल्या 15 दिवसांपासून पक्षांच्या कामात स्वत:ला झोकून दिलं आहे ...
याचमुळे स्थानिक ब्रोकरेज आणि कंपन्या आयसीआयसीआय सिक्युरिटीज टायटनच्या स्टॉकला घेऊन आशावादी दिसत आहेत ...
Sharad Pawar : ष्ट्रवादीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयाने या माहितीला दुजोरा दिला आहे. ...