लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Ambadas Danve : "शिंदेसमर्थक आमदार सुहास कांदेंच्या पायाखालची वाळू सरकलीय, त्यामुळे ते आरोप करताहेत" - Marathi News | Shivsena Ambadas Danve Slams Suhas Kande Over Uddhav Thackeray statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदेसमर्थक आमदार सुहास कांदेंच्या पायाखालची वाळू सरकलीय, त्यामुळे ते आरोप करताहेत"

Shivsena Ambadas Danve And Suhas Kande : उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, अशी सूचना दिली होती, असा आरोप कांदे यांनी केला. यानंतर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सुहास कांदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

Amruta Fadanvis: पती देवेंद्रांना अमृता फडणवीसांच्या 'आडवळणी' शुभेच्छा, विकासाचा गोड संदेश - Marathi News | Amruta Fadanvis: Amruta Fadnavis wishes Devendra 'advalani', sweet jilebi message of development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पती देवेंद्रांना अमृता फडणवीसांच्या 'आडवळणी' शुभेच्छा, विकासाचा गोड संदेश

जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते ...

वाहनचालकांनो सावधान! पिंपरी चिंचवडमध्ये या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका - Marathi News | Drivers beware Danger of accidents due to potholes on these roads | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहनचालकांनो सावधान! पिंपरी चिंचवडमध्ये या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका

पावसामुळे खड्डेमय झाले रस्ते... ...

'आम्ही भगत सिंगांची मुले, तुरुंगाला घाबरत नाही', अरविंद केजरीवालांचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | 'We are followers of of Bhagat Singh, we are not afraid of jail', Arvind Kejriwal targets the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही भगत सिंगांची मुले, तुरुंगाला घाबरत नाही', अरविंद केजरीवालांचा मोदी सरकारवर निशाणा

'मोदी सरकार आम आदमी पक्षाच्या लोकप्रियतेला घाबरले आहे. त्यामुळेच ते आमच्या कामात जाणीवपूर्वक अडथळा आणत आहेत.' ...

Earthquake: कोयना परिसराला भूकंपाचा धक्का, 3.00 रिश्टर स्केल इतकी तीव्रता - Marathi News | A mild earthquake struck Koyna area, measuring 3.00 on the Richter scale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Earthquake: कोयना परिसराला भूकंपाचा धक्का, 3.00 रिश्टर स्केल इतकी तीव्रता

भुकंपाचा धक्का बसला असला तरी कोयना धरण सुरक्षित ...

CBSE Class 12th result: द ऑर्बिस स्कूलची इयत्ता १२ वीच्या निकालात १००% यशाची नोंद - Marathi News | CBSE Class 12 Result 2022 The Orbis School 100 percent Pass in Class 12th Result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CBSE Class 12th result: द ऑर्बिस स्कूलची इयत्ता १२ वीच्या निकालात १००% यशाची नोंद

द ऑर्बिस स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उत्तम यश... ...

'मुसेवाला मारला गेला...', हत्येनंतर तिहार तुरुंगातून मास्टरमाईंडला गेला होता कॉल - Marathi News | 'Moosewala was killed...', the call went to the mastermind from Tihar Jail after the murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मुसेवाला मारला गेला...', हत्येनंतर तिहार तुरुंगातून मास्टरमाईंडला गेला होता कॉल

Siddhu Moosewala : या कॉलमध्ये साथीदारांनी त्यांच्या बॉसला मिशन पूर्ण झाल्याची माहिती दिली होती. ...

'स्वत:च्या घरी जायचं तरी, इतरांची परवानगी घ्यावी लागते! ' - महिला IAS ऑफिसरची हृदयस्पर्शी पोस्ट - Marathi News | IAS officer Dr Sumita Misra wrote about the holiday it touched the hearts of thousands of peopleIas officer dr sumita misra wrote about the holiday it touched the thousands of people hearts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'स्वत:च्या घरी जायचं तरी, इतरांची परवानगी घ्यावी लागते! ' - महिला IAS ऑफिसरची हृदयस्पर्शी पोस्ट

IAS officer Dr Sumita Misra wrote about the holiday : नोकरी माणसांचं काय करते हे सांगणारी एक ओळ एका आयएएस अधिकाऱ्याने पोस्ट म्हणून लिहिली, आणि लोकांना आठवली आपली गावं, आपली माणसं, नोकरीतली हतबलताही.. ...

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, सव्वा वर्षातील नीचांकी पातळीवर; जाणून घ्या, लेटेस्‍ट रेट - Marathi News | Gold silver price Today Gold silver price 22th july and mcx gold price Know the latest rates | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, सव्वा वर्षातील नीचांकी पातळीवर; जाणून घ्या, लेटेस्‍ट रेट

आठवड्यातील ट्रेडिंगच्या शेवटच्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण दिसत आहे आणि आता सोने सव्वा वर्षातील निचांकी पातळीवर ट्रेडिंग करत आहे. ...