लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'मोफा' प्रकरणात डीएसकेंना जामीन मंजूर - Marathi News | DSK granted bail in Mofa case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मोफा' प्रकरणात डीएसकेंना जामीन मंजूर

मुख्य गुन्हयामध्ये दीपक सखाराम कुलकर्णी यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयात आधीच दाखल ...

Crime News: शॉकिंग; कर्ज काढून iPhone घेतला, पण जीवाभावाच्या मित्रानेच घात केला! - Marathi News | Friend killed old school friend for damaging iphone in dangerous manner crime news in india | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शॉकिंग; कर्ज काढून iPhone घेतला, पण जीवाभावाच्या मित्रानेच घात केला!

१० वर्षांच्या मैत्रीचा झाला विचित्र अंत... नक्की काय घडलं, वाचा सविस्तर ...

हेच एखाद्या मुलीनं केलं असतं तर? रणवीरचं न्यूड फोटोशूट पाहून भडकली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती - Marathi News | Mimi Chakraborty Talked About Gender equality After Ranveer Singh Nude Pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेच एखाद्या मुलीनं केलं असतं तर? रणवीरचं न्यूड फोटोशूट पाहून भडकली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती

Ranveer Singh Nude Photoshoot , Mimi Chakraborty : रणवीर सिंगने चक्क न्यूड फोटोशूट केलं. त्याने केलेल्या या न्यूड फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा आहे. मिमी चक्रवर्तीने ट्विट शेअर करत, यानिमित्ताने वेगळाच प्रश्न उपस्थित केला आहे... ...

प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पत्नीचा पतीने गळा आवळून केली हत्या - Marathi News | The wife who was an obstacle in the love relationship was killed by her husband by strangulation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पत्नीचा पतीने गळा आवळून केली हत्या

Murder Case : पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष हा आपली पत्नी किर्ती सोबत वाकड परिसरातील भुजबळ वस्तीमधील येळवंडे एम्पायर येथे राहत होता. ...

प्रतीक्षा संपली ! 'टाइमपास ३' मधील धम्माल ‘वाघाची डरकाळी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Marathi movie 'Timepass 3' movie 'Waghachi Derakali' song release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतीक्षा संपली ! 'टाइमपास ३' मधील धम्माल ‘वाघाची डरकाळी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

टाइमपासच्या यापूर्वीच्या दोन्ही भागातील गाणी विशेष लोकप्रिय झाली होती. टाइमपास ३ मधील ‘वाघाची डरकाळी’गाण्याची वाट प्रेक्षक आतुरतेने बघत होते. ...

भाजपाचा एकही आमदार नाही, तरीही केरळमध्ये द्रौपदी मुर्मूंना मतदान, काँग्रेस-डाव्यांमध्ये खळबळ - Marathi News | BJP has no MLA, But 1 votes for Draupadi Murmu in Kerala, excitement among Congress-Left | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा एकही आमदार नाही, तरीही केरळमध्ये मुर्मूंना मतदान, काँग्रेस-डाव्यांमध्ये खळबळ

President Election Result: केरळमध्ये भाजपाच्या द्रौपदी मुर्मु यांना एक मत मिळालं आहे. देशातील अनेक राज्यांत मुर्मूंच्या बाजूने झालेल्या क्रॉस व्होटिंगदरम्यान, केरळमध्ये मिळालेल्या या मताबद्दल भाजपाने आनंद व्यक्त केला आहे. ...

अजिबात पश्चाताप नाही, सौम्या टंडन पुन्हा चर्चेत - Marathi News | saumya tandon on Quitting Bhabiji ghar par hai tv serial says it was very Exhausting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजिबात पश्चाताप नाही, सौम्या टंडन पुन्हा चर्चेत

सौम्या टंडनने तिच्या मेहनतीच्या जोरावर टीव्ही आणि चित्रपटांच्या दुनियेत एक स्थान मिळवले आहे. ती जवळपास 15 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करते. इम्तियाज अली दिग्दर्शित 'जब वी मेट' या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ...

देख रहा है न बिनोद... ऑफीसात लॅपटॉपवर 'काय-काय' पाहतात कर्मचारी! - Marathi News | adult content in office or workplace why do people watch pornography know reason | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :देख रहा है न बिनोद... ऑफीसात लॅपटॉपवर 'काय-काय' पाहतात कर्मचारी!

ऑफीसमध्ये काम करताना कर्मचारी सतत एकाजागी बसून वैतागतात आणि यामुळे अधे-मधे उठून फेरफटका मारतात. काही वेळाचा ब्रेक घेतात. तर काही कर्मचारी अगदी वॉकलाही जातात. ...

'विद्यार्थ्यांसाठी 799 मध्ये अनलिमिटेड ड्रिंक्स', आशयाचे फ्लेक्स लावणाऱ्या हॉटेलवर कारवाई - Marathi News | Unlimited drinks for students at 799 action taken against hotels flaunting content | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'विद्यार्थ्यांसाठी 799 मध्ये अनलिमिटेड ड्रिंक्स', आशयाचे फ्लेक्स लावणाऱ्या हॉटेलवर कारवाई

एम आय टी कॉलेजचे विद्यार्थी हॉटेलकडे आकर्षित व्हावेत यासाठी फ्लेक्स लावण्यात आला होता ...