लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लघवीचा रंग अचानक बदललाय? असु शकतो 'हा' गंभीर आजार, आजच जाणून घ्या इतर लक्षणे - Marathi News | crystal clear urine can be symptom of serious disease know the facts | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लघवीचा रंग अचानक बदललाय? असु शकतो 'हा' गंभीर आजार, आजच जाणून घ्या इतर लक्षणे

त्यामागे एखाद्या आजाराचे कारण आजार दडलेले असू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, लघवीचा रंग क्लियर दिसल्यास त्याचे कारण असू शकते. ...

VIDEO:नदीवरील पुलावर चालत्या ट्रेनला लागली आग; जीव वाचवण्यासाठी महिलेने पाण्यात मारली उडी - Marathi News | A train passing over a river bridge suddenly caught fire in Boston, america watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नदीवरील पुलावर चालत्या ट्रेनला लागली आग; जीव वाचवण्यासाठी महिलेने पाण्यात मारली उडी

अमेरिकेतील बोस्टन येथे गुरूवारी एका ट्रेनला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ...

राहुल शेवाळेंना आता अक्कलदाढ यायला लागलीय; त्यांना जागा दाखवून देऊ, विनायक राऊतांचा इशारा - Marathi News | Shiv Sena MP Vinayak Raut has criticized rebel MP Rahul Shewale. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल शेवाळेंना आता अक्कलदाढ येतेय; त्यांना जागा दाखवून देऊ, विनायक राऊतांची टीका

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांच्यावर टीका केली आहे. ...

Stock Market Update: शेअर बाजाराची विक्रमी वाटचाल! सेंसेक्स 56,000 च्या पार, 'या' शेअर्सनी केलं मालामाल - Marathi News | Stock Market Update Record movement of the stock market Sensex crossed 56,000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची विक्रमी वाटचाल! सेंसेक्स 56,000 च्या पार, 'या' शेअर्सनी केलं मालामाल

ग्लोबल मार्केटमधून चांगले  संकेत मिळाल्यानंतर, आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह उघडला. ...

सिंधुदुर्गमधील शिवसैनिक देतायत एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र!, ५० हजार नवीन सभासद नोंदणीचे उद्दिष्ट - Marathi News | Shiv Sena aims to register 50 thousand members in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गमधील शिवसैनिक देतायत एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र!, ५० हजार नवीन सभासद नोंदणीचे उद्दिष्ट

शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांची काय अवस्था होते, हे यापूर्वी जिल्ह्याने पाहिले आहे. ...

68th National Film Awards : राहुल देशपांडेंना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर - Marathi News | 68th National Film Awards: Rahul Deshpande announced the National Film Award for playback singing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :68th National Film Awards : राहुल देशपांडेंना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

68th National Film Awards: मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत मनाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. ...

नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार शिंदे गटात - Marathi News | Nagpur District Chief of Shiv Sena Sandeep Itkelwar joins Eknath Shinde group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार शिंदे गटात

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार हेदेखील अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. ...

रोज फक्त ३० मिनिटे डान्स करा आणि 'हे' गंभीर आजार राहतात दूर - Marathi News | benefits for health because of dancing | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रोज फक्त ३० मिनिटे डान्स करा आणि 'हे' गंभीर आजार राहतात दूर

डान्स केल्याने संपूर्ण शरीराची कसरत होते. ज्यामुळे तुमचे शरीर मजबूत होते, कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी करणे सोपे होते. अनेक अभ्यासातून हे समोर आले आहे की डान्स केल्याने तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता. डान्सचे आरोग्य फायदे सांगत आहेत. ...

रुग्णाच्या मृत्यूनंतर घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण - Marathi News | Resident doctor assaulted at Ghati Hospital Aurangabad after death of patient | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णाच्या मृत्यूनंतर घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण

गेल्या ८ दिवसापासून रुग्णावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज दुपारी रुग्णाचा मृत्यू झाला. ...