लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Koffee With Karan 7:  करण जोहरवर संतापले नयनताराचे फॅन्स, नेमकी काय आहे भानगड - Marathi News | nayanthara fans badly trolls karan johar for samantha ruth prabhu episode Koffee With Karan 7 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 7:  करण जोहरवर संतापले नयनताराचे फॅन्स, नेमकी काय आहे भानगड

Koffee With Karan 7: करण असं काही बोलून गेला की, साऊथ सुपरस्टार नयनताराचे फॅन्स नाराज झालेत. मग काय करण जोहर प्रचंड ट्रोल झाला.... ...

लेखः 'सरफरोश'चा गुलफाम हसन, नुसरत मिर्झा आणि डॉ. अन्सारी - Marathi News | is there any connection between former vice president dr. hamid ansari and pakistan journalist nusrat mirza | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेखः 'सरफरोश'चा गुलफाम हसन, नुसरत मिर्झा आणि डॉ. अन्सारी

नुसरत मिर्झा यांने जे काही सांगितले त्यातून देशाच्या सर्वोच्च सत्ता वर्तुळात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे असलेले लागेबांधे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. ...

Mission 2024: भाजप ॲक्शन मोडमध्ये; दिल्लीत आज 'मेगाबैठक', दिग्गज नेत्यांची उपस्थिती - Marathi News | BJP meeting: BJP in action mode; 'Mega meeting' in Delhi today, presence of eminent leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mission 2024: भाजप ॲक्शन मोडमध्ये; दिल्लीत आज 'मेगाबैठक', दिग्गज नेत्यांची उपस्थिती

2024ची लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी भाजपने आज दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. ...

दूध अन् दहीपेक्षा व्हॉट्सअ‍ॅपवर जीएसटी लावायला हवा; राज ठाकरे असं का म्हणाले, पाहा! - Marathi News | WhatsApp should be taxed more than milk and curd; Said That MNS Chief Raj Thackeray say that, look! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूध अन् दहीपेक्षा व्हॉट्सअ‍ॅपवर जीएसटी लावायला हवा; राज ठाकरे असं का म्हणाले, पाहा!

सध्या जीएसटी वाढवल्याने मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...

नर्स असल्याचे भासवून महिलेचे दुष्कृत्य, एक दिवसाच्या अर्भकाचे अपहरण - Marathi News | Woman pretending to be nurse, kidnapping of one-day-old baby | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नर्स असल्याचे भासवून महिलेचे दुष्कृत्य, एक दिवसाच्या अर्भकाचे अपहरण

Crime News : शहरात खळबळ; घटना सीसीटीव्हीत कैद ...

सतत नाक गळतं, खोकला, घसादुखी जाणवते? रोज ५ फळं खा, इम्युनिटी वाढून इन्फेक्शन राहील दूर - Marathi News | Immunity Booster Fruits : According to nutritionist add 5 fruits in your diet to boost immunity and beat monsoon diseases | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सतत नाक गळतं, खोकला, घसादुखी जाणवते? रोज ५ फळं खा, इम्युनिटी वाढेल, इन्फेक्शनचा टळेल धोका

Immunity Booster Fruits : सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन सी आणि क्वेर्सेटिन नावाच्या फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात जे कोणत्याही रोगापासून बचाव करताना रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात. ...

५० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे जबरदस्त रिचार्ज प्लॅन्स, २४ रूपयांत महिन्याची व्हॅलिडिटी - Marathi News | Awesome recharge plans under Rs 50, month validity in Rs 24 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे जबरदस्त रिचार्ज प्लॅन्स, २४ रूपयांत महिन्याची व्हॅलिडिटी

जर तुम्ही कमी किमतीत दीर्घ वैधतेचे प्लॅन्स शोधत असाल तर ही कंपनी तुमच्यासाठी अनेक असे प्लॅन्स घेऊन आली आहे. ...

माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे नाराज?; शिंदे गटात जाण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण - Marathi News | Former minister Chandrakant Handore upset?; Clarification on the discussion of joining the Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे नाराज?; शिंदे गटात जाण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण

पक्षातील काही लोकांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे माझा पराभव झाला. निवडणुकीत जय-पराजय होत असतो. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहे असं चंद्रकांत हंडोरे म्हणाले. ...

Krunal Pandya: क्रुणाल पांड्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; जाणून घ्या काय ठेवलं नाव  - Marathi News | Krunal Pandya and his wife Pankhuri Sharma are blessed with a son and the baby has been named Kavir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रुणाल पांड्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; जाणून घ्या काय ठेवलं नाव 

भारतीय संघाचा ऑलराउंडर खेळाडू क्रुणाल पांड्या आणि पंखुडी शर्मा यांच्या घरी एका नवीन पाहुण्याचं आगमन झाले आहे. ...