लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विधवा पुनर्विवाह विरोधात उभे राहणार भीमराव रमाबाई - Marathi News | Bhimrao & Ramabai to stand up against society for widow Remarriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विधवा पुनर्विवाह विरोधात उभे राहणार भीमराव रमाबाई

१९२० मध्ये बाबासाहेबांनी विधवांशी संबंधित अंत्यविधींवर बंदी घातली. आणि नंतर, त्यांनी "द हिंदू कोड बिल"चे प्रतिनिधित्व केले, ज्‍यामधून मालमत्तेसाठी महिलांचे हक्‍क, मालमत्तेचा वारसाहक्‍क, देखभाल, विवाह, घटस्फोट, दत्तक, अल्पसंख्याक आणि पालकत्वाची घोषणा ...

तो मेसेज आला अन् B.Techच्या विद्यार्थ्याचा मृतदेह रुळांवर सापडला - Marathi News | The message came and the body of the B.Tech student was found on the tracks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तो मेसेज आला अन् B.Techच्या विद्यार्थ्याचा मृतदेह रुळांवर सापडला

Deadbody found : पीएम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण ट्रेन अंगावरून गेल्याचं सांगण्यात आले आहे. ...

देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतील महत्त्व वाढलं; शपथविधी सोहळ्यात मानाचं स्थान - Marathi News | Devendra Fadnavis' importance in centre increased; A place of honor in the President of india Draupadi Murmu oath ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतील महत्त्व वाढलं; शपथविधी सोहळ्यात मानाचं स्थान

महाराष्ट्रात भाजपाच्या मोठ्या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीसांना दिले जाते. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी संख्याबळ नसतानाही भाजपाला मोठा विजय मिळवून दिला. ...

दीड महिन्यापूर्वी मृत झालेली महिला प्रियकरासोबत सापडली जिवंत; पती तिच्याच हत्येप्रकरणी होता तुरुंगात - Marathi News | A woman who died a month and a half ago has been found alive with her boyfriend and her husband is in jail for her murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत झालेली महिला प्रियकरासोबत सापडली जिवंत; पती तिच्याच हत्येप्रकरणी होता तुरुंगात

बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

जगाला भारताची ताकद दाखवणार, गौतम अदानींची घोषणा; मार्गही निवडला, असा आहे प्लान...! - Marathi News | gautam adani to shareholders wants to transform india from over reliant on oil to net exporter of green energy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगाला भारताची ताकद दाखवणार, गौतम अदानींची घोषणा; मार्गही निवडला, असा आहे प्लान...!

Gautam Adani Announce: जगातील चौथे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी नुकतंच भारत तेलावर खूप अवलंबून असल्याचं विधान केलं होतं. गौतम अदानींना हेच बदलायचं आहे. त्यांनी आपलं व्हिजन आता सर्वांसमोर मांडलं आहे. ...

पतीने पत्नीवर गोळी झाडून का केली हत्या? तिच्या शेवटच्या पोस्टमधून झाला खुलासा - Marathi News | Husband killed his wife and himself know the reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीने पत्नीवर गोळी झाडून का केली हत्या? तिच्या शेवटच्या पोस्टमधून झाला खुलासा

Killed Himself And His Wife: पत्नीचा जीव घेण्यासाठी एका हजार किलोमीटरपेक्षा जास्तचा प्रवास करून पती आला होता. सानियाने घटस्फोटाबाबत टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ...

‘मन उडु उडु झालं’च्या टीमने असा केला सेटवरील शेवटचा दिवस सेलिब्रेट, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | The team of 'Man Udu Udu Zhala' celebrated the last day on the set, the video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मन उडु उडु झालं’च्या टीमने असा केला सेटवरील शेवटचा दिवस सेलिब्रेट, व्हिडीओ व्हायरल

'Man Udu Udu Zhala: लवकरच ही मालिका निरोप घेणार म्हटलावर या या मालिकेचं शेवटच्या दिवसाचे शूटिंगही नुकतेच संपलय. ...

Jayant Patil : "शिंदे गटाला काहीतरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे अचानक नावडते झाले" - Marathi News | NCP Jayant Patil Slams CM Eknath Shinde and Shivsena MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे गटाला काहीतरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे अचानक नावडते झाले"

NCP Jayant Patil Slams Eknath Shinde : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.  ...

कंपनीतील तरुणीचा मालकाकडून विनयभंग; पुण्याच्या गुरुवार पेठेतील घटना - Marathi News | Company girl molested by employer Incidents in Thursday Peth Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीतील तरुणीचा मालकाकडून विनयभंग; पुण्याच्या गुरुवार पेठेतील घटना

मालकाने विनयभंग करून तिच्या मोबाइल क्रमांकावर अश्लील संदेश पाठविले ...