लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भीमसैनिकाची एकनिष्ठ मानवंदना! विजयस्तंभ अभिवादनासाठी २ हजार किलोमीटर सायकल प्रवास - Marathi News | Loyal salute to Bhimsainika! 2 thousand km bicycle journey to salute the Vijayastambha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमसैनिकाची एकनिष्ठ मानवंदना! विजयस्तंभ अभिवादनासाठी २ हजार किलोमीटर सायकल प्रवास

उत्तर प्रदेशमधील युवक झाला कोरेगाव भीमात दाखल ...

नगरपालिकेच्या अतिक्रमणाविरुद्ध बंद, फलटणमध्ये व्यापारी उतरले रस्त्यावर - Marathi News | Bandh against municipal encroachment, traders took to the streets in Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नगरपालिकेच्या अतिक्रमणाविरुद्ध बंद, फलटणमध्ये व्यापारी उतरले रस्त्यावर

नगरपालिका अतिक्रमण  काढताना भेदभाव करत असल्याचा आरोप करीत फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड नरसिंह निकम व व्यापाऱ्यांनी आज फलटण बंदची हाक दिली होती ...

भीमा नदी पात्रात होणारा अवैध वाळू उपसा करणाऱ्या २ तराफा, १७ होड्या केल्या नष्ट - Marathi News | 2 rafts, 17 boats destroyed by illegal sand mining in Bhima river bed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीमा नदी पात्रात होणारा अवैध वाळू उपसा करणाऱ्या २ तराफा, १७ होड्या केल्या नष्ट

सोलापूर महसूल प्रशासन आक्रमक; अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीविरोधात कारवाई ...

आशियातील सर्वात श्रीमंत गाव भारतात; वर्षभर एकच फळ विकतात, डायरेक्ट करोडपती बनतात - Marathi News | Apples have made Madavag village of Choupal in Shimla district the richest village in Asia. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशियातील सर्वात श्रीमंत गाव भारतात; वर्षभर एकच फळ विकतात, डायरेक्ट करोडपती बनतात

शिमला जिल्ह्यातील चौपालच्या मडावग गावाला आशियातील सर्वात श्रीमंत गाव बनले आहे. ...

वागणूक बदला अन्यथा पोलीस स्टेशन पेटवून देऊ... भाजप आमदाराची पोलीस अधिकाऱ्यांना थेट धमकी - Marathi News | west bengal news | bjp mla Swapan Majumdar threatens to burn down police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वागणूक बदला अन्यथा पोलीस स्टेशन पेटवून देऊ... भाजप आमदाराची पोलीस अधिकाऱ्यांना थेट धमकी

भाजप आमदाराने पोलिसांनी पक्षपात केल्याचा आरोपही केला. ...

Airtel ची जबरदस्त ऑफर! केवळ १५०० रुपयांत तुमचा नॉर्मल टीव्ही होईल 'स्मार्ट’ - Marathi News | Awesome offer from Airtel Your normal TV will become Smart for just Rs 1500 know package details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel ची जबरदस्त ऑफर! केवळ १५०० रुपयांत तुमचा नॉर्मल टीव्ही होईल 'स्मार्ट’

पाहा नक्की कसा करू शकता तुमचा टीव्ही स्मार्ट. ...

नशेत साप पकडला, म्हणाला- "हे माझे नवीन वर्षाचे गिफ्ट" मग पुढ जे झालं भयंकर... - Marathi News | playing with snake in new year celebration one dead in tamilnadu | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नशेत साप पकडला, म्हणाला- "हे माझे नवीन वर्षाचे गिफ्ट" मग पुढ जे झालं भयंकर...

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी मोठ्या उत्साहात तयारी केली होती. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण दारु पितात. अशीच काल एक पार्टी सुरू होती. ...

'मी शाईच काय, छातीवर गोळ्याही झेलेन', शौर्यदिनी चंद्रकांत पाटलांचं बाबासाहेबांना अभिवादन - Marathi News | I will take ink, even bullets on my chest for dr. babasaheb ambedkar, Chandrakant Patal's greetings to Babasaheb on Shaurya Dini | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी शाईच काय, छातीवर गोळ्याही झेलेन', शौर्यदिनी चंद्रकांत पाटलांचं बाबासाहेबांना अभिवादन

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरुन अभिवादनाचे फोटो शेअर करत भूमिका मांडली आहे,  मी दोन वेळा दिलगिरी व्यक्त करुनही माझ्या विधानाचा विपर्यास करून, माझ्यावर शाई फेकण्याचा भ्याड हल्ला झाला. ...

'बडे मिय्या छोटे मिय्या' पासून डॅनी पंडितची खरी सुरुवात; अभिनयानं बनवलं डिजिटल क्रिएटर - Marathi News | Bade Miyya Chhote Miyya Danny Pandit True Beginning Digital creator made by acting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बडे मिय्या छोटे मिय्या' पासून डॅनी पंडितची खरी सुरुवात; अभिनयानं बनवलं डिजिटल क्रिएटर

इन्स्टाग्रामचा फायदा कल्पकपणे केला तर डिजिटल क्रिएटर बनणं प्रत्येक कलाकाराला शक्य होईल ...