लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Brazil Football Legend Pele Death: गरिबीतील दिवस ते फुटबॉलचा बादशाह! जाणून घ्या दिग्गज 'पेले' यांचा संघर्षमय प्रवास - Marathi News | Legendary Brazilian footballer Pele died at the age of 82, know his life journey | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :गरिबीतील दिवस ते फुटबॉलचा बादशाह! जाणून घ्या दिग्गज 'पेले' यांचा संघर्षमय प्रवास

Pele dies at 82: ब्राझीलचे महान फुटबॉलपटू दिग्गज पेले यांचे वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले. ...

Heeraben Modi Death :आई गेल्याचं दुःख मनाच्या कोपऱ्यात ठेवून PM मोदी 'ऑन ड्युटी': 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा - Marathi News | PM Modi inaugurated & laid the foundation stone for various Railway projects in West Bengal, through video conferencing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई गेल्याचं दुःख मनाच्या कोपऱ्यात ठेवून PM मोदी 'ऑन ड्युटी': 'वंदे भारत'ला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांच वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. निधनाची माहिती समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला रवाना झाले. ...

तुनिषा शर्मा प्रकरणात मोलकरणीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'तुनिषाची आईही शिजानच्या...' - Marathi News | Shocking disclosure of maid in Tunisha Sharma case, said - 'Tunisha's mother also belongs to Shijan...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिषा शर्मा प्रकरणात मोलकरणीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'तुनिषाची आईही शिजानच्या...'

Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. दरम्यान अभिनेत्रीच्या घरातील मोलकरीण आणि आई वनिता शर्मा यांच्या दाव्यामुळे तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. ...

"कशाला नामुष्की करून घेता.. तुमचे २०-२५ पुन्हा आमच्याकडे येणार आहेत" - Marathi News | bjp state head chandrashekhar bawankule criticism on maha vikas aghadi over no confidence motion against Assembly Speaker rahul narvekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"कशाला नामुष्की करून घेता.. तुमचे २०-२५ पुन्हा आमच्याकडे येणार आहेत"

अधिवेशनाच्या शेवटी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रकार म्हणजे फुसकी बॉम्ब - बावनकुळे ...

Diabetes Symptoms: डायबिटीस आहे का हे कधी चेक करायचं?... 'ही' आहेत मधुमेहाची लक्षात न येणारी लक्षणं - Marathi News | Diabetes Symptoms : Unnoticeable symptoms of diabetes; If you see this, get diabetes checked! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मधुमेहाची लक्षात न येणारी लक्षणं; ही दिसल्यास डायबिटीस चेक करून घ्या!

Diabetes Symptoms : डायबिटीस रुग्णांची संख्या देशात आणि जगात झपाट्याने वाढत आहे. ...

Rishabh Pant: ...म्हणून रिषभ पंत रातोरात एकटाच जात होता घरी, कारण वाचून पाणावतील डोळे - Marathi News | Rishabh Pant: ...so Rishabh Pant was going home alone at night, because his eyes would water after reading. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून रिषभ पंत रातोरात एकटाच जात होता घरी, कारण वाचून पाणावतील डोळे

Rishabh Pant: कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिषभ पंतबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. रिषभ पंतची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. दरम्यान, रिषभ पंत एवढ्या रात्री एकटाच दिल्लीहून उत्तराखंडमधील घरी का जात होता यामागचं भावूक कारण समोर आलं आहे. ...

Cirkus Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर आपटला रणवीर सिंगचा सर्कस, पहिल्या आठवड्यात केली केवळ इतकीच कमाई! - Marathi News | Ranveer singh starrer cirkus first week box office collection very disappointing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cirkus Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर आपटला रणवीर सिंगचा सर्कस, पहिल्या आठवड्यात केली केवळ इतकीच कमाई!

Cirkus Box Office Collection: 150 कोटींचा खर्च करुन तयार झालेल्या या सिनेमाने सात दिवसांत बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कमाई केली आहे. ...

Rishabh Pant Car Accident: ‘डुलकी लागली आणि डिव्हायडरवर आदळली कार…’ रिषभ पंतनं सांगितला कसा झाला अपघात - Marathi News | Rishabh Pant Car Accident fell asleep and hit the divider car team india Rishabh Pant told how the accident happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘डुलकी लागली आणि डिव्हायडरवर आदळली कार…’ रिषभ पंतनं सांगितला कसा झाला अपघात

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. ...

थाय स्लिट गाउनमधील बोल्ड फोटो पाहून श्वेता तिवारीच्या फॅन्सची उडाली झोप, म्हणाले - तुझ्यासमोर.... - Marathi News | Shweta Tiwari hot pictures in high slit gown goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :थाय स्लिट गाउनमधील बोल्ड फोटो पाहून श्वेता तिवारीच्या फॅन्सची उडाली झोप, म्हणाले - तुझ्यासमोर....

Shweta Tiwari hot pictures : सध्या तिचं असंच एक फोटोशूट गाजत आहे. ज्यात ती थाय स्लिट गाउनमध्ये दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून फॅन्स अवाक् झाले आहेत. ...