लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"नवीन वरसावे पूल सुरू होण्याआधीच तडे गेले, गर्डरची संरचना चुकीची"; खासदार राजेंद्र गावितांचा आरोप - Marathi News | "The new varsave Bridge cracked before it was opened and the girder structure was wrong"; MP Rajendra Gavit's allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"नवीन वरसावे पूल सुरू होण्याआधीच तडे गेले, गर्डरची संरचना चुकीची"; खासदार राजेंद्र गावितांचा आरोप

केदनराच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत खाडीवरील ह्यानवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. ...

Reliance Jio चा धमाका, आणखी 11 शहरांमध्ये 5G सेवा सुरू, राज्यातील दोन शहरांचा समावेश - Marathi News | reliance jio 5g service reaches 11 more cities include lucknow chandigarh mohali mysuru | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jio चा धमाका, आणखी 11 शहरांमध्ये 5G सेवा सुरू, राज्यातील दोन शहरांचा समावेश

reliance jio 5g service : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ तसेच चंदीगडमधील शहरांचा समावेश आहे. ...

Raj Thackeray: "मी त्यांना राजकारणात आणणारच...", राज ठाकरेंनी ठामपणे सांगितलं, मनसे अध्यक्षांना कुणाची भुरळ? - Marathi News | Raj Thackeray says I will bring innovative farmers in politics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी त्यांना राजकारणात आणणारच...", राज ठाकरेंनी ठामपणे सांगितलं, मनसे अध्यक्षांना कुणाची भुरळ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात आज सहजीवन व्याख्यानमालेत 'नवं काहीतरी...' या विषयावर आयोजित व्याख्यानात तरुण पिढीला राजकारणात येण्याचं आवाहन केलं. ...

Farmer Protest: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, 26 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च; राकेश टीकैत यांची घोषणा - Marathi News | Farmer Protest: Farmers Elgar, Tractor March on January 26; Announcement by Rakesh Tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, 26 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च; राकेश टीकैत यांची घोषणा

बीकेयू नेते राकेश टिकैत यांनी देशभरात ट्रॅक्टर मार्च काढण्याची घोषणा केली आहे. ...

Team India future Captain: पांड्या-राहुल-पंत सोडा, 'हा' ठरेल सर्वात बेस्ट कर्णधार- माजी क्रिकेटरने सुचवलं वेगळंच नाव - Marathi News | Not Hardik Pandya KL Rahul or Rishabh Pant Former Indian Cricketer suggests Unique name Shreyas Iyer as Future Team India Captain after Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्या-राहुल-पंत सोडा, 'हा' ठरेल 'बेस्ट' कर्णधार- माजी क्रिकेटरने सुचवलं वेगळंच नाव

केवळ ७ कसोटी सामने खेळलेल्या फलंदाजाला जबाबदारी देण्याची केली मागणी ...

बापरे! रुग्ण उपचारासाठी तडफडत होता अन् मच्छरदाणी लावून आराम करत होती महिला डॉक्टर - Marathi News | muzaffarpur viral video negligence of skmch female doctor sleeping in mosquito net patient yearning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! रुग्ण उपचारासाठी तडफडत होता अन् मच्छरदाणी लावून आराम करत होती महिला डॉक्टर

रुग्ण वेदनेने तळमळत होता, तडफडत होता. पण त्याचवेळी रुग्णालयात महिला डॉक्टर मच्छरदाणी लावून आरामात झोपली होती. ...

औरंगाबाद लोकसभा भाजप लढवणार; जे.पी. नड्डा सभा घेऊन फुंकणार निवडणुकीचे रणशिंग - Marathi News | BJP to contest Aurangabad Lok Sabha; JP Nadda will blow the election trumpet with the sabha in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद लोकसभा भाजप लढवणार; जे.पी. नड्डा सभा घेऊन फुंकणार निवडणुकीचे रणशिंग

लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजप लढणार असून, त्यासाठी मागील काही वर्षांपासून काम करीत आहे ...

SBI Recruitment 2022-23 : SBI मध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती - Marathi News | sarkari naukri sbi recruitment 2022 23 lots of jobs in sbi from officer to clerk posts selection will be done without exam at sbi co in salary will be good | Latest career News at Lokmat.com

करिअर :SBI मध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

SBI Recruitment 2022-23 : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 आहे. ...

PAK vs NZ: न्यूझीलंडने पाकिस्तानी गोलंदाजांना धू धू धुतले; विल्यमसनने शतक ठोकून धावा नेल्या 400 पार  - Marathi News | PAK vs NZ Tom Latham and Kane Williamson scored centuries for New Zealand to take a 2-run lead at the end of the third day against Pakistan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडने पाकिस्तानी गोलंदाजांना धू धू धुतले; विल्यमसनने शतक ठोकून धावा नेल्या 400 पार 

Kane Williamson Centuries: सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. ...