लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

PM नरेंद्र मोदींच्या भावाचा कार अपघात; प्रल्हाद मोदी जखमी तर नातवाचा पाय फ्रॅक्चर - Marathi News | PM Narendra Modi's brother Pralhad Modi injured in car accident in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींच्या भावाचा कार अपघात; प्रल्हाद मोदी जखमी तर नातवाचा पाय फ्रॅक्चर

कर्नाटकातील मैसूरमध्ये हा कार अपघात झाला. यावेळी कारमध्ये प्रल्हाद मोदींचे संपूर्ण कुटुंबीय होते. ...

शेगाव शिवारातील विहिरीत आढळल्या चोरीच्या दुचाकी, संशयित आरोपीकडून चोरीचा उलगडा - Marathi News | Stolen two-wheeler found in a well in Shegaon area theft by suspected accused revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेगाव शिवारातील विहिरीत आढळल्या चोरीच्या दुचाकी, संशयित आरोपीकडून चोरीचा उलगडा

वेगवेगळ्या भागांतून दुचाक्या लंपास करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दुचाकीचे स्पेअरपार्ट काढून चोरटे त्या विहिरीत फेकत होते. ...

जीव धोक्यात घालून शिरवडे-तासवडे दरम्यान कृष्णा नदी पुलावरुन मासेमारी, वाहतुकीस अडथळा - Marathi News | Fishing from Krishna river bridge between Shirwade Taswade risking lives, obstructing traffic | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जीव धोक्यात घालून शिरवडे-तासवडे दरम्यान कृष्णा नदी पुलावरुन मासेमारी, वाहतुकीस अडथळा

'रोजगार उपलब्ध नसल्याने दिवस दिवसभर मासे पकडतो. ते विकून मिळालेल्या पैशातून रोजी रोटी मिळते' ...

'सरकार खेड्यातल्या लोकांवरच तलवार चालवतंय', गरीबांच्या घरांसाठी बच्चू कडूंचं आंदोलन - Marathi News | The government is wielding a sword against the people in the villages, the agitation of the Bachu Kadu for the poor houses in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सरकार खेड्यातल्या लोकांवरच तलवार चालवतंय', गरीबांच्या घरांसाठी बच्चू कडूंचं आंदोलन

घरकुल योजनेतील तफावत आणि जाचक अटींवरुन बच्चू कडूंनी विधानसभेत आवाज उठवला ...

Prahlad Modi : पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींच्या कारचा भीषण अपघात; मुलगा, सून गंभीर जखमी - Marathi News | pm narendra modi younger brother Prahlad Modi car accident going to mysore with family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींच्या कारचा भीषण अपघात; मुलगा, सून गंभीर जखमी

Prahlad Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारचा मंगळवारी भीषण अपघात झाला आहे. ...

रेल्वेची पटरी तुटल्यास थेट अधिकाऱ्यांना जाणार मेसेज; CELच्या अभियंत्यांचा अनोखा शोध, वाचा सविस्तर - Marathi News | The system was developed by the engineers of Central Electronics Limited, an enterprise that will now directly send a message to the concerned officer if the railway track is broken    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेची पटरी तुटल्यास थेट अधिकाऱ्यांना जाणार मेसेज; CELच्या अभियंत्यांचा अनोखा शोध

Ghaziabad Train New System News: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रेल्वेची पटरी तुटल्यास थेट संबंधित अधिकाऱ्याच्या मोबाईलवर मेसेज जाणार आहे.  ...

Tunisha Sharma Death : दोष तुनिषाचा नाही, सगळ्यात मोठा दोष तिच्या...., मुकेश खन्नांनी पालकांवर काढली भडास...!! - Marathi News | Mukesh Khanna On Tunisha Sharma Suicide Case Blame Her Parents Watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोष तुनिषाचा नाही, सगळ्यात मोठा दोष तिच्या...., मुकेश खन्नांनी पालकांवर काढली भडास...!!

Mukesh Khanna On Tunisha Sharma Suicide Case : शक्तिमान आणि भीष्म पितामह सारख्या गाजलेल्या भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी तुनिषा शर्मा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

भाजपचा मोठा निर्णय; पक्षातील नेत्यांना आता सरकारी वाहन मिळणार नाही - Marathi News | Big leaders big decision; Party leaders will no longer get government vehicles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा मोठा निर्णय; पक्षातील नेत्यांना आता सरकारी वाहन मिळणार नाही

आमदार, खासदारा आणि इतर कुठल्याही नेत्याला सरकारी वाहनाची सुविधा मिळणार नाही. ...

Prasad Oak : "हे वर्ष माझ्यासाठी धर्मवीर..", प्रसाद ओकची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Actor-director Prasad oak new post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prasad Oak : "हे वर्ष माझ्यासाठी धर्मवीर..", प्रसाद ओकची 'ती' पोस्ट चर्चेत

प्रसादने शेअर केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. अशीच एक त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ...